लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव - Marathi News | Big upset in Nepal elections! Balen Shah defeats former Prime Minister KP Oli | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ निवडणुकीत मोठा उलटफेर! बालेन शाह यांनी माजी पंतप्रधान केपी ओली यांचा केला पराभव

३५ वर्षीय बालेन यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ७४ वर्षीय ओली यांना १८,७३४ मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने ओली यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले होते. ...

डॉ. बाजपेयीने केली गोंदियातही अल्पवयीन मुलीची प्रसूती ; प्रियकरासह डॉक्टरवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल - Marathi News | Dr. Bajpai delivers a minor girl in Gondia; POCSO case registered against doctor along with lover | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉ. बाजपेयीने केली गोंदियातही अल्पवयीन मुलीची प्रसूती ; प्रियकरासह डॉक्टरवर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल

Gondia : येथील डॉ. नितेश बाजपेयी याने गोंदियात जन्मलेल्या एका बाळाची भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणात डॉ. बाजपेयीसह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...

भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते - Marathi News | Will India win the T20 World Cup or not? What does the prediction of Nagpur's famous astrologer Narendra Bunde say? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते

Nagpur : क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे. ...

"सगळे एकच ओळ..." सूर्या दादानं न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला दिला कडक रिप्लाय; तो नेमकं काय म्हणाला? - Marathi News | "All in one line..." Surya Dada's strong reply to New Zealand captain Mitchell Santner; What did he actually say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळे एकच ओळ..." सूर्या दादानं न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला दिला कडक रिप्लाय; तो नेमकं काय म्हणाला?

सूर्या दादा असं का म्हणाला? ...

इराण युद्ध सुरू असतानाही भारतीयांना मोठा दिलासा, वाढणार नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव! LPG वरही स्पष्टच बोललं सरकार - Marathi News | Big relief for Indians even as Iran war rages petrol and diesel prices will not increase Government also spoke clearly on LPG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्ध सुरू असतानाही भारतीयांना मोठा दिलासा, वाढणार नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव! LPG वरही स्पष्टच बोललं सरकार

जागतिक तणावाचा विचार करता, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. भारताचे ऊर्जा साठे समाधानकारक असल्याने महागाईचा कोणताही अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

'केदारनाथपासून कन्याकुमारीपर्यंत घुसखोरांना बाहेर काढू' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Union Home Minister Amit Shah clearly stated, 'We will drive out intruders from Kedarnath to Kanyakumari' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केदारनाथपासून कन्याकुमारीपर्यंत घुसखोरांना बाहेर काढू' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टच सांगितले

'जन जन की सरकार, ४ साल बेमिसाल' या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी हरिद्वार येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले. ...

जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला - Marathi News | UPSC Result 2025: Nilanga's Suraj Suryavanshi Clears UPSC for the Second Time; Secures 702nd Rank to Fulfill IAS Dream | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिद्द-चिकाटीचा विजय! निलंग्याच्या सूरजची दुसऱ्यांदा यूपीएससीत बाजी, ७०२ वा रँक मिळवला

यूपीएससीत निलंग्याचा सूरज सूर्यवंशी पुन्हा यशस्वी; क्रीडा मंत्रालयातून आता आयएएस पदाकडे वाटचाल ...

आयसीसी विश्वचषक; अंतिम क्रिकेट सामन्यावर १० हजार कोटींच्या सट्ट्याचा अंदाज - Marathi News | ICC World Cup; Betting on the final cricket match is estimated to be worth Rs 10,000 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयसीसी विश्वचषक; अंतिम क्रिकेट सामन्यावर १० हजार कोटींच्या सट्ट्याचा अंदाज

Nagpur : विश्वचषकासाठी टीम इंडिया फेवरेट; सट्टा बाजारातील रेट ओपन; ४२-४३ च्या रेटमुळे भारतीय संघाच्या विजयाचे संकेत; डी कंपनीसह अनेक बडे बुकी दुबईत ...

वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ - Marathi News | A professor molested a female student in a college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वारंवार फोन अन् मेसेज, केबिनमध्ये बोलावून प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी गैरवर्तन; कोल्हापुरात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

प्राध्यापकास अटक, विनयभंगाचा गुन्हा दाखल ...