
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
West Bengal Violence : डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले असून ४०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Raghav Chadha News: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे थेट 'आयएसआय'चे नरेटिव्ह पुढे नेत आहेत, असा दावा राघव चड्ढा यांनी केला आहे. ...

पुणे :"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
Pune Parvati Crime: नसरापूरनंतर पुणे पुन्हा हादरले. आजोबांनीच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना घटनेतील चिमुकलीच्या आईच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झाला. ...

राष्ट्रीय :५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येथील एकूण ८२४ जागांपैकी १०७ जागांवर मुस्लीम उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या खात्यात एकही मुस्लीम आमदार नाही. ...

तंत्रज्ञान :ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
बँकिंग सिस्टममधील 'चार्जबॅक' ही एक अशी शक्कल आहे, जिच्या मदतीने तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे व्याजासह परत मिळवू शकता. ...

राष्ट्रीय :“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
Thalapathy Vijay Meets Tamil Nadu Governor: अभिनेता विजय यांनी अद्याप बहुमताचे ११८ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र सादर केले नसल्याचे म्हटले जात आहे. ...

राष्ट्रीय :कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
२०१८ मध्ये कुत्र्यांमुळे गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात ३४ सिंहांचा मृत्यू झाला होता. ...

महाराष्ट्र :अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Deputy CM Sunetra Ajit Pawar News: ४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद असा अखंड पोहण्याचा पराक्रम आर्यनसिंह दडियाला याने केला. ...

क्राइम :प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
एका हॉटेलमध्ये तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...

आरोग्य :फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
दोन्ही दुधांमधील मुख्य फरक फॅट आणि कॅलरीजचा आहे. फुल क्रीम दूध ऊर्जादायी असते. तर टोंड दूध पातळ आणि हलके असते. फिट राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी टोंड दूध निवडावे. याउलट, शरीराला अधिक शक्तीसाठी फुल क्रीम दूध योग्य ठरेल. ...

अहिल्यानगर :घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
Ahilyanagar Ekrukhe Suicide News: हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली. ...
