लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वीज खंडित होण्याची उच्चस्तरीय चौकशी - Marathi News | High-level inquiry into power breaks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज खंडित होण्याची उच्चस्तरीय चौकशी

मुंबईतील वीजपुरवठा मंगळवारी खंडित झाल्याप्रकरणी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

गंगाशुद्धीला या गतीने 200 वर्षे लागतील! - Marathi News | Ganga Pretty will take 200 years at this pace! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगाशुद्धीला या गतीने 200 वर्षे लागतील!

सरकारने गंगा शुद्धीकरण योजनेसंदर्भात आतार्पयत उचललेल्या पावलांवरून गंगेचे 2क्क् वर्षानंतरदेखील शुद्धीकरण होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

मनमानी उत्पादन शुल्काची वाइन उत्पादकांना झिंग - Marathi News | Zing to the wine growers of arbitrary production charges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनमानी उत्पादन शुल्काची वाइन उत्पादकांना झिंग

सरकारने उत्पादन शुल्क माफ केल्यानंतरही गेली नऊ वर्षे नियमबाह्य पद्धतीने त्याचा किमतीत समावेश करून राज्यातील वाइन उत्पादकांनी बेसुमार नफा कमावला आहे. ...

बेस्टचा चौकशी निरीक्षक गजाआड - Marathi News | Best Inspector of GazaAd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचा चौकशी निरीक्षक गजाआड

लाच स्वीकारताना बेस्टच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये वरिष्ठ चौकशी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...

पावसाचा धुमाकूळ सुरूच ! - Marathi News | Rain erosion! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा धुमाकूळ सुरूच !

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा प्रभाव अद्याप कायम असल्याने मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. ...

बँक अध्यक्षाकडून लाच घेणारा गजाआड - Marathi News | A bouncer who takes bribe from the bank president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक अध्यक्षाकडून लाच घेणारा गजाआड

शहरातल्या एका मोठय़ा सहकारी बँकेच्या अध्यक्षाकडून दीड लाखांची लाच स्वीकारताना प्रकाश वसंत देशमुख या व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...

‘टीव्ही शो’ सेन्सॉर करा! - Marathi News | Censor 'TV Show'! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :‘टीव्ही शो’ सेन्सॉर करा!

भारतीय युवकांमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट करणा:या एका खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. ...

अन् रोहित अर्धा किमीर्पयत फरफटत गेला - Marathi News | And Rohit went to half a kilometer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अन् रोहित अर्धा किमीर्पयत फरफटत गेला

टिळकनगर येथील अशाच एका घटनेत रोहित बटनवाला हा 19 वर्षीय मुलगा लोकलच्या धडकेत तब्बल अर्धा किलोमीटर्पयत फरफटत गेला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ...

तोकडय़ा कपडय़ातील गणोशभक्तांना रोखले - Marathi News | The cloth holders of the clothes were stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोकडय़ा कपडय़ातील गणोशभक्तांना रोखले

अंधेरीचा राजा मंडळाने घालून दिलेला ड्रेस कोड न पाळल्याने आतार्पयत 15 गणोशभक्तांना प्रवेश नाकारण्याचा प्रकार घडला आहे. ...