लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना मोफत टॅब - उद्धव ठाकरे - Marathi News | If you come to power, free tab for students - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना मोफत टॅब - उद्धव ठाकरे

सत्तेवर आल्यास महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ...

मरगळ झटकणे गरजेचे - Marathi News | Need to wobble | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मरगळ झटकणे गरजेचे

मोदी सरकारने आपल्या सत्ताकारणाचे १00 दिवस आता पूर्ण केले आहेत. या काळात जनतेच्या पदरात फारसे काही पडले नसले, तरी त्या सरकारने स्वत:विषयीच्या अपेक्षा मात्र चांगल्या उंचावल्या आहेत. ...

‘बिहार प्रयोगा’ने नवी आशा - Marathi News | New experiments with 'Bihar experiments' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बिहार प्रयोगा’ने नवी आशा

भाजपाच्या छावणीत निराशेचे वातावरण आहे. त्यांना एवढय़ा खराब कामगिरीची अपेक्षा नव्हती.नेत्यांनी मोठय़ा धडाडीने हा पराभव स्वीकारला पण अशा निकालांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ठोस रणनीती आखावी लागेल. ...

निमित्त : शिक्षक दिन - Marathi News | Ex: Teacher's Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निमित्त : शिक्षक दिन

कदा शिक्षकी पेशात शिरलेला माणूस सहसा बाहेर पडत नाही. पदाच्या श्रेणी फार तर बदलतात. ...

गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या वादातून विद्यार्थ्याला निर्वस्त्र करुन मारहाण - Marathi News | The girl was disfigured by the debate over the Ganesh festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या वादातून विद्यार्थ्याला निर्वस्त्र करुन मारहाण

बंगळुरु येथे गणेशोत्सवाच्या वर्गणीवरुन एका विद्यार्थ्याला त्याच्या वरिष्ठ सहका-यांनी निर्वस्त्र करुन अमानूष मारहाण केल्याची घटना घडली आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूचा 'दिलशान'ला इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला - Marathi News | The advice of the Pakistani player Dilshan to accept Islam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी खेळाडूचा 'दिलशान'ला इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला

श्रीलंकन क्रिकेटपटू तिलकरत्न दिलशान याला 'धर्म परिवर्तन' करण्यास सांगण्यावरून पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद वादात सापडला आहे. ...

अलकायदाची आता भारतावर नजर - Marathi News | Al Qaeda now has a look at India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलकायदाची आता भारतावर नजर

अल कायदा या दहशतवादी संघटनेची शाखा भारतीय उपखंडात स्थापन करणार असल्याची घोषणा 'अल-कायदाचा' प्रमुख अयमान अल जवाहिरी याने केली आहे ...

मंत्रिमंडळात कापूस पिंजला! - Marathi News | Cotton cage in cabinet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात कापूस पिंजला!

वस्त्रोद्योगांना असलेली सवलत पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांनाही द्यावी काय, या मुद्दय़ावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत वाद चांगलाच रंगला. ...

शहांनी स्वीकारले उद्धव ठाकरेंचे निमंत्रण, 'मातोश्री'वर घेणार भेट - Marathi News | Sheena accepted Uddhav Thackeray's invitation, 'Matoshree' visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहांनी स्वीकारले उद्धव ठाकरेंचे निमंत्रण, 'मातोश्री'वर घेणार भेट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज रात्री 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. ...