लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जि.प.त प्रभारी राज - Marathi News | ZP in-charge RAJ | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प.त प्रभारी राज

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे कामे प्रलंबित राहणे, कामाला गती न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. ...

राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू - Marathi News | Apply Shirpur Pattern in the State | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यात शिरपूर पॅटर्न राबवू

जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दाखविल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...

आझम खानना पाकिस्तानात पाठवले पाहिजे - योगी आदित्यनाथ - Marathi News | Azam Khan should be sent to Pakistan - Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आझम खानना पाकिस्तानात पाठवले पाहिजे - योगी आदित्यनाथ

आझम खान यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. ...

सोनपेठमध्ये चिकुनगुनियाची साथ - Marathi News | Chikmungunya in Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठमध्ये चिकुनगुनियाची साथ

शहरात सध्या चिकुनगुनियाच्या साथीचा फैलाव झाला आहे. अनेकांच्या घरात या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ही साथ बळावू नये म्हणून आरोग्य विभाग व नगरपालिकेने मात्र कुठलीही उपाययोजना केलेली नाही. ...

माणसं जगतील, जनावरांचे काय ? - Marathi News | What will the animals live for? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माणसं जगतील, जनावरांचे काय ?

खरीप हंगाम हातून गेला, रबीचीही स्थिती भयावह आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात हाती काहीच लागले नाही. पिकांवर केलेलाही खर्चही निघाला नसल्याने खिशात चणचण भासत असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. ...

गंगाखेड तालुक्यात रबी हंगामावर संक्रांत - Marathi News | Convention on Rabi season in Gangakhed taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड तालुक्यात रबी हंगामावर संक्रांत

दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अल्प पावसामुळे पाण्याचे साठे कमी झाले. परिणामी रबी हंगाम संकटात सापडला आहे. ...

दारुड्या पित्याला मुलाने संपविले - Marathi News | The boy ended his father's father | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दारुड्या पित्याला मुलाने संपविले

दारु पिवून सतत त्रास देणार्‍या पित्याला कुर्‍हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली. ...

मुखेडचे उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर - Marathi News | The sub-district hospital at the Mukhed's Salinewar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुखेडचे उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर

प्रशस्त इमारत सर्व सुविधा संपन्न असणार्‍या या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ...

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married to suicide due to father-in-law's tragedy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मुलीच होत असल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून नेहमी होणार्‍या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. ...