लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छोटे-बडे हुसेनींची अपूर्व भेट - Marathi News | The unique gift of young Husseini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छोटे-बडे हुसेनींची अपूर्व भेट

भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला. ...

चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला - Marathi News | The scare of thieves blew up two acres of sugarcane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला

चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्‍यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली. ...

सोलापूरकरांसाठी अनोखी हवाई सफर - Marathi News | Unique Air Tours for Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांसाठी अनोखी हवाई सफर

'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला. ...

इंग्लंडला जाण्याचं सलमानचं स्वप्न भंगलं - सुप्रीम कोर्टाचा हिसका - Marathi News | Salman's dream of going to England broke - Supreme Court jokes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्लंडला जाण्याचं सलमानचं स्वप्न भंगलं - सुप्रीम कोर्टाचा हिसका

तुला इंग्लंडला व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे कोर्टाचं काम नसल्याचं फटकारत सुप्रीम कोर्टानं न्यायालयासमोर सगळे समान असतात याचा वस्तुपाठ दाखवला आहे. ...

चौपदरीकरणाला महिनाभरात सुरुवात - Marathi News | Start of four levels in a month | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौपदरीकरणाला महिनाभरात सुरुवात

नागपूर सुरत महामार्गावर अमरावती ते नवापूर या दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरात सुरुवात होईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...

कचर्‍याची विल्हेवाट उघड्यावर - Marathi News | Disposal Disposal Opening | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कचर्‍याची विल्हेवाट उघड्यावर

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्याने मनपाकडून शहरातील गोळा केलेला कचरा त्या-त्या भागातच ठराविक ठिकाणी उघड्यावर टाकून दिला जात आहे. ...

..आता ललित कोल्हेंची 'नवनिर्माण विकास आघाडी' - Marathi News | Now, Lalit Kolhane's Navnirman Vikas Agha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :..आता ललित कोल्हेंची 'नवनिर्माण विकास आघाडी'

मनसेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व नगरसेवकांनी 'नवनिर्माण विकास आघाडी' स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

आफ्रिकेच्या विधीमंडळात रक्षा खडसे यांचे भाषण - Marathi News | Defense Khadse's speech in the African Legislature | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आफ्रिकेच्या विधीमंडळात रक्षा खडसे यांचे भाषण

राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ''भारतीय लोकशाही आणि सुशासन'' या विषयावर आपले विचार मांडले. ...

जि.प.त प्रभारी राज - Marathi News | ZP in-charge RAJ | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प.त प्रभारी राज

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे कामे प्रलंबित राहणे, कामाला गती न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. ...