यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
वाघा बॉर्डरवर आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवणा-या तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 'बदला' घेण्याचा इशारा दिला आहे. ...
सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे. ...
१० नोव्हेंबरपूर्वी शिवसेनेने गटनेता जाहीर केला नाही तर शिवसेना विरोधीपक्ष नेतेपदही गमावण्याची दाट शक्यता आहे. ...
मुख्यमंत्र्यांची 'विदर्भ एक्सप्रेस' विकासाच्या वाटेवर जाणे गरजेचे असून ती स्वतंत्र विदर्भावर घसरु नये असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटात नियमित वीजबिल भरूनदेखील भारनियमन सुरू आहे. वीजबिल वसुलीच्या या नावाखाली दिवसातून दोन वेळा भारनियमन होत ...
बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. ...
जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, सासवड ग्रामीण रुग्णालयातच डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. ...
अचानक केशवनगर (पुणे) येथे हलविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतल्यामुळे आदीवासी विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ...
पूर्वी बहुतेक डझनावर अथवा नगावर मिळणारी फळे मिळणे आता बंद झाले आहे. स्थानिक फळबाजारावर मॉलसंस्कृतीचा प्रभाव ...
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास अखेर १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. हे आर्वतन ४० दिवस चालणार आहे ...