लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले - Marathi News | drunken driver blew up pedestrians cyclists and even a traffic police post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले

कार चालक बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात ...

कल्याण-तळाेजा मेट्रो रेल्वेची अंतिम रुपरेषा केडीएमसीला अद्याप प्राप्त नाही - Marathi News | KDMC is yet to receive the final layout of the Kalyan-Talaeja Metro Rail | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-तळाेजा मेट्रो रेल्वेची अंतिम रुपरेषा केडीएमसीला अद्याप प्राप्त नाही

कल्याण तळोजा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात बेकायदा बांधकामे आणि बेकायदेशीरपणे बांधकाम परवानगी दिली गेली आहे. ...

कल्याणमधील एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Inauguration of Property Exhibition of MCHI in Kalyan by KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

१३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले. ...

केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते रस्ते प्रकल्प बाधितांच्या घरांची सोडत  - Marathi News | Allotment of houses of road project affected by KDMC commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते रस्ते प्रकल्प बाधितांच्या घरांची सोडत 

रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले. ...

एमआयडीसीत जमिनीखालून पाणी गळती, रस्त्यावर पाणीच पाणी - Marathi News | In MIDC, water is leaking from under the ground, water is water on the road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीत जमिनीखालून पाणी गळती, रस्त्यावर पाणीच पाणी

एमआयडीसी प्रशासनाला या गळती बद्दल कळविण्यात आले असून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

केडीएमसी हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांच्या सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी - Marathi News | Lottery for allotment of flats for road project affected in kdmc limits on thursday | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांच्या सदनिका वाटपाची सोडत गुरुवारी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्प बाधितांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ...

आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक - Marathi News | Vicky Ganatra arrested in MLA firing case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ...

केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ प्रकरणाची चौकशी सुरु - Marathi News | Investigation into the chaos outside the KDMC commissioner's hall | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ प्रकरणाची चौकशी सुरु

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाची चाैकशी सुरु करण्यात आली आहे. ...

मध्य रेल्वेचे दक्षता लेखापरीक्षण यशस्वीरित्या पार पडले - Marathi News | Vigilance audit of central railway was successfully conducted in mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेचे दक्षता लेखापरीक्षण यशस्वीरित्या पार पडले

उत्तर पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाद्वारे मध्य रेल्वेचे मंगळवार, बुधवारी दक्षता लेखापरीक्षण करण्यात आले. ...