लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती - Marathi News | Magnificent Shri Ram Temple replica to be constructed in Kalyan on the occasion of Maghi Ganeshotsav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती ...

ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश - Marathi News | strictly implement online-offline services KDMC Commissioner Dr. Order of Indurani Jakhar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश

राज्य सरकारने नागरीकाना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याकरीता सूचित केले आहे. ...

केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरीकांनी घातला गोंधळ - Marathi News | Outside the KDMC commissioner's hall, the citizens created a ruckus | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरीकांनी घातला गोंधळ

पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप ...

प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Kidnapping and attempted murder of a minor child from a love affair in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी मुलाचे वाचविले प्राण; दोघांना अटक. ...

काँक्रिट रस्त्याला पडलेले तडे-भेगा यांची दुरुस्ती सुरू झाली - Marathi News | The repair of the cracks in the concrete road has started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काँक्रिट रस्त्याला पडलेले तडे-भेगा यांची दुरुस्ती सुरू झाली

सद्या हे दुरुस्तीचे काम ममता हॉस्पिटल रोडवर चालू करण्यात आले असून निवासी भागातील तडे पडलेल्या सर्व काँक्रिट रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. ...

एमआयडीसी कार्यालयावर पाण्यासाठी रहिवाशांची धडक - Marathi News | Residents strike for water at MIDC office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी कार्यालयावर पाण्यासाठी रहिवाशांची धडक

मंगळवारी निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा वाचला. ...

हातचलाखी करून दागिने लांबविणारा सराईत चोरटा जेरबंद; पादचारी नागरिकांना करायचा लक्ष - Marathi News | An inn thief jailed for stealing jewelry by sleight of hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातचलाखी करून दागिने लांबविणारा सराईत चोरटा जेरबंद; पादचारी नागरिकांना करायचा लक्ष

अफजल बन्ना खान ( वय ४६) रा. पिराणी पाडा, शांतीनगर भिवंडी असे अटक केलेल्या चोरटयाचे नाव आहे. ...

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर! - Marathi News | Assistant Commissioner and Beat Inspectors are responsible for ensuring that illegal constructions do not take place within KDMC limits! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामे होणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षकांवर!

आयुक्त इंदूराणी जाखड यांची माहिती. ...

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळांची चमकदार कामगिरी - Marathi News | Brilliant performance of kalyan ratnagiri circles in state level sports competition of mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळांची चमकदार कामगिरी

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. ...