लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा सभापतींकडून विद्युत पर्यवेक्षकास जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The threat of the electrical supervisor to kill the water supply chairman of Bhusawal Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा सभापतींकडून विद्युत पर्यवेक्षकास जीवे मारण्याची धमकी

माझ्या प्रभागात मला न विचारता तू कर्मचारी कसे पाठवले, असा प्रश्न उपस्थित करून पाणीपुरवठा समितीचे सभापती राजेंद्र नाटकर यांनी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पालिकेचे कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक सूरज नारखेडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. ...

भुसावळ येथे खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक - Marathi News |  Two accused in the murder case of Bhusawal arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने खुनाच्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात अटक वारंट काढूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या दोन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. ...

वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध उपसा वाढला - Marathi News |  Invalid leakage increased from the backwater of the Waghur dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमधून अवैध उपसा वाढला

जामनेर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणाच्या बॅक वॉटरमधून वीज पंप लावून सर्रास पाण्याचा दिवसाढवळ्या उपसा सुरू असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याने पाणी टंचाईची भिती कायम आहे. ...

नगरदेवळ्यात विजेच्या धक्क््याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News |  Electricity death due to electricity in the city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नगरदेवळ्यात विजेच्या धक्क््याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

नगरदेवळा ता. पाचोरा येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर काम करीत असतांना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...

भडगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट दाट - Marathi News |  Dense famine in Bhadgaon taluka is dense | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट दाट

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने भडगाव तालुक्यात दुष्काळाचे दाट सावट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने अंतिम पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत लावण्यासह तालुका पाणीटंचाईच्या वाटेवर असल्याने प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली जात आह ...

कुºहा काकोडा येथे योग प्राणायाम शिबिर - Marathi News | Yoga Pranayama Camp at K K Ha Kakoda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहा काकोडा येथे योग प्राणायाम शिबिर

प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले. ...

भुसावळ येथे ‘स्वर तरंग’मध्ये रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Rasheed mausoleum in 'Swarajang' in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे ‘स्वर तरंग’मध्ये रसिक मंत्रमुग्ध

नाईक ट्रस्ट संचलित संगीत नृत्य कला निकेततर्फे ‘स्वर तरंग’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. ...

कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित - Marathi News | He is the recipient of the Hirohal Shahu Award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहा येथील साक्षी हिरोळे शाहू पुरस्काराने सन्मानित

दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या साक्षी बाबाराव हिरोळे या विद्यार्थिनीला शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

बोराळे येथे निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्याचे ग्रा.पं. सदस्यत्व रद्द - Marathi News | Gram panchayat giving fake cast certificate in Borale elections Unsubscribe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोराळे येथे निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्याचे ग्रा.पं. सदस्यत्व रद्द

बनावट जात प्रमाणपत्र दिल्याने बोराळे, ता.यावल येथील ग्राम पंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील रहिवासी असलेल्या संजीव रज्जूसिंग राजपूत या सदस्याने भडगाव तहसीलमधून जात प्रमाणपत्र मिळविले आणि ते बनावट आढळून आले आहे. ...