दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
International (Marathi News) १९७२ नंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे एखादे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले आहे ...
White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेमध्ये तैनात सिक्रेट सर्व्हिस एजंट मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असलेले हे सिक्रेट सर्व्हिस एजंट एका कुत्र्यापासून आपलं संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असा अनेक भारतीयांना विश्वास आहे. याला आता एका सर्व्हेची जोड मिळाली आहे. त्यांना तब्बल ७८ टक्के मते मिळाल्याचे उघड झाले आहे. ...
मृत मुलगा मार्को ट्रॉपरच्या आजीनेही ड्रग्ससेवनाच्या बातमीला दिला दुजोरा ...
डेटा लीक झाल्याचे सर्वप्रथम तैवानचे संशोधक अजाका यांना समजले होते. त्यांनीच भारत सरकारला याची सूचना दिली आहे. ...
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने 2010 मध्ये या संदर्भात एक वृत्तही प्रकाशित केले होते. तेव्हा जगभरात त्याची जबरदस्त चर्चा झाली होती. ...
जान्हवी रस्ता ओलांडताना तिला पोलिसांच्या व्हॅनने उडवले. त्यातच तिचा मृत्यू झाला. ...
Gurpatwant Singh Pannun : अमेरिका खलिस्तानी फुटीरतावाद्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न रिचर्ड वर्मा यांना विचारला आला होता. ...
सचिनने नैरोबीच्या याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आपलं सर्वात जलद शतक झळकावलं होतं. ...
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यानी एजंटांनी ठकविलेल्या अशा १२ तरुणांना मायदेशात परत आणावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ...