लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेसह ७ देशांच्या सैन्याचा यमनमध्ये हुथी बंडखोरांच्या १८ तळांवर मोठा हल्ला - Marathi News | The army of 7 countries, including the United States, launched a major attack on 18 bases of Houthi rebels in Yemen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेसह ७ देशांच्या सैन्याचा यमनमध्ये हुथी बंडखोरांच्या १८ तळांवर मोठा हल्ला

हुथी मध्य पूर्वेतील अर्थव्यवस्थांचे नुकसान करत आहेत आणि येमेन, इतर देशांना मानवतावादी मदत वितरणात व्यत्यय आणत आहेत असा आरोप त्यांनी केला.  ...

बुडालेल्या जहाजात 1.66 लाख कोटी डॉलर्सचा खजिना; ३१६ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज कोलंबिया सरकार बाहेर काढणार - Marathi News | Treasure worth 1.66 lakh crore in sunken ship; The Colombian government will recover the ship that sank 316 years ago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुडालेल्या जहाजात 1.66 लाख कोटी डॉलर्सचा खजिना; ३१६ वर्षांपूर्वी बुडालेले जहाज कोलंबिया सरकार बाहेर काढणार

कोलंबिया खजिना शोधणार, तब्बल सव्वा तीनशे वर्षे समुद्रात बुडालेला ...

इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार - Marathi News | Iran Forces Attack Deep Inside Pakistan On Terrorist Jaish Al Adl Commander Killed After Missile Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा पुन्हा पाकिस्तानात 'सर्जिकल स्ट्राइक'; जैश-अल-अदलच्या प्रमुखाला केले ठार

या वर्षी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा इराणने जैश अल-अदलचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानी सीमेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. ...

टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह! - Marathi News | The car that Putin uses in Russia as President has been sent to Kim Jong Un as a special gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टू किम जोंग उन फ्राॅम पुतीन विथ लव्ह!

रशिया आणि उत्तर कोरिया जगाच्या पाठीवरचे असे दोन देश जे त्यांच्या क्रूर आणि गूढ वागण्याबद्दल ओळखले जातात. हे दोन देश आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे एकाकीच. या दोन देशांचं इतर देशांशी पटत नसलं तरी आपसात मात्र चांगलं पटतं असं म्हणायला भरपूर वाव आहे. ...

मी मलाला नाही, मी काश्मिरात सुरक्षित; याना मीरने ब्रिटिश संसदेत काय म्हटले? - Marathi News | I am not Malala, I am safe in Kashmir; What did Yana Mir say in the British Parliament? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी मलाला नाही, मी काश्मिरात सुरक्षित; याना मीरने ब्रिटिश संसदेत काय म्हटले?

आपल्या भाषणात याना म्हणाल्या की, मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या भारत देशात, मातृभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे. ...

पाचव्या मजल्यावर पेट्रोलपंप, कोणी जाईल का? चीनमध्ये आहे असे विचित्र शहर की... - Marathi News | Petrol pump on the fifth floor, will anyone go? A strange city Chong king in China that open your eyes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाचव्या मजल्यावर पेट्रोलपंप, कोणी जाईल का? चीनमध्ये आहे असे विचित्र शहर की...

तुम्ही म्हणाल फुकट मिळत असेल तर लोक जातील, परंतु विकत मिळत असेल तर कोणी जाईल का? तिथे जावे लागते. ...

मशिदींमध्ये खासदारांच्या प्रवेशावर बंदी, कॅनडातील मुस्लिम संघटनांनी का घेतला असा निर्णय? - Marathi News | Canada MP not welcome in mosques until they condemn Israel crimes in Gaza against Hamas Palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मशिदींमध्ये खासदारांच्या प्रवेशावर बंदी, कॅनडातील मुस्लिम संघटनांचा निर्णय

पवित्र रमजान महिना सुरू होण्यास अवघा काहीच दिवसांचा अवधी उरला आहे ...

"मी मलाला नाही, जिला पाकिस्तानातून.."; काश्मिरी तरुणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये कडाडली, झाला टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Yana Mir speech on Pakistan at uk parliament said i am not Malala Yousufzai who left own country due to terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी मलाला नाही, जिला पाकिस्तानातून..."; काश्मिरी तरुणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये कडाडली

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने पाकिस्तानवर बोचरी टीका केली तसेच, जगभरातील मिडियाला एक विशेष विनंती केली. ...

ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जातेय; अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध - Marathi News | Alabama death row inmate Alan Eugene Miller to be executed by nitrogen gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना फाशी, ना विषारी इंजेक्शन थेट नायट्रोजन गॅसने मारले जातेय; अमेरिकेत कठोर शिक्षेला विरोध

२५ जानेवारीला प्रथमच केनेथ स्मिथ या व्यक्तीला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्युदंड देण्यात आला होता आणि तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की स्मिथला अनेक मिनिटे धक्के बसत राहिले आणि तो २२ मिनिटे तडफडत गेेला. ...