लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह - Marathi News | Boat accident off the coast of Yemen 68 migrants killed 74 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह

येमेनमध्ये स्थलांतरितांची बोट उलटल्याने ६८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप! - Marathi News | "India is funding Russia for its war against Ukraine"; Big allegation from Donald Trump's close aide! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे. ...

"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video - Marathi News | hamas video israel hostage evyatar David visibly emaciated digging his own grave in tunnel Benjamin Netanyahu with David family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

हमासने आतापर्यंत अनेक इस्रायली लोकांना ओलीस ठेवलं आहे. एका व्हिडिओमध्ये, ओलीस ठेवलेला एक व्यक्ती एका बोगद्यात स्वतःची कबर खोदत असल्याचं म्हणत आहे. ...

बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर - Marathi News | 4 Indians missing while going to temple in America died in car accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर

अमेरिकेतील बेपत्ता झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... - Marathi News | India has found a treasure...! rare Earth Element Hidden in a coal mine; Big announcement in the Lok Sabha... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

Rare earth Metals Found in India: कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली. ...

'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र - Marathi News | Oil in Pakistan: 'Oil found in Balochistan, not Pakistan', Baloch leader's letter to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र

Oil in Pakistan: अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलाचा करार केला आहे, मात्र बलुचिस्तान या कराराच्या विरोधात आहे. ...

मृत्यूनंतरही पुन्हा जगायचंय? जर्मनीतील स्टार्टअप २ कोटींमध्ये देतंय जिवंत होण्याची सुवर्णसंधी - Marathi News | Tomorrow Bio firm promises to bring its customers back to life even after death for Rs 1.74 crore | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मृत्यूनंतरही पुन्हा जगायचंय? जर्मनीतील स्टार्टअप २ कोटींमध्ये देतंय जिवंत होण्याची सुवर्णसंधी

टुमॉरो बायो ही कंपनी १.७४ कोटी रुपयांमध्ये त्यांच्या ग्राहकांना मृत्यूनंतरही पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन देते. ...

भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... - Marathi News | Picking a fight with India is a big mistake, says Canadian businessman, with burnt hands warns Donald Trump on Tariff War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...

Donald Trump vs India: ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करण्यास सांगितले आहे.     ...

भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात.... - Marathi News | indian farmer had crossed border by mistake pakistani court sentenced him to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....

फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला. ...