लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा - Marathi News | Donald Trump has announced that he will be imposing huge tariffs on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे.  ...

येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी - Marathi News | Nimisha Priya's troubles increase in Yemen deceased's brother writes a letter and makes a big demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला एका येमेनी नागरिकाच्या हत्येच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? - Marathi News | 'Her lips move like a machine gun'; What did Donald Trump say about Carolyn Levitt? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

Donald Trump Karoline Leavitt: व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींचं कौतुक करताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे बोलले, त्यावर टीका सुरू झाली आहे. ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल नक्की काय बोलले जाणून घ्या... ...

...तर मानवांचा विनाश होईल, स्टीफन हॉकिंग यांची भविष्यवाणी खरी ठरेल का? अहवालात खुलासा - Marathi News | then humans will be destroyed, will Stephen Hawking's prediction come true? Revealed in the report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर मानवांचा विनाश होईल, स्टीफन हॉकिंग यांची भविष्यवाणी खरी ठरेल का? अहवालात खुलासा

स्टीफन हॉकिंग हे एक महान शास्त्रज्ञ होते. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच भविष्यवाणी करुन ठेवल्या आहेत. ...

जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Sara Tendulkar brand ambassador of Australia tourism the Come and Say Gday campaign of 1137 crores | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीवर मोठी जबाबदारी

Sara Tendulkar: कोट्यवधींच्या प्रोजेक्टसाठी अख्ख्या भारतातून सारा तेंडुलकरचा चेहरा निवडण्यात आला आहे ...

१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत? - Marathi News | What can Indians do in Thailand for 10 thousand? How much is the Indian rupee in 'baht'? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?

Thailand Currency : थायलंड तिथल्या सुंदर समुद्रकिनारे, रस्ते आणि बौद्ध मंदिरांच्या वास्तूकलेसाठी ओळखले जाते. परदेशवारीसाठी अनेक भारतीयांचा हा आवडता देश आहे. ...

पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर - Marathi News | Water will not leave Pakistan! No drinking water in summer, massive floods during monsoon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर

पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. १४० मुलांसह २९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले...  - Marathi News | Why is Pakistan angry with Trump's close friend? Expressed anger in a post! Shahbaz Sharif said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्रायली मंत्र्याची प्रार्थना प्रक्षोभक आणि पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे. ...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्... - Marathi News | The ghost of suspicion sat on the neck, a CRPF jawan beheaded his wife! He went to the news channel's office and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं!

पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. ...