लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM - Marathi News | Operation Sindoor hits hard! Pakistan's Rahim Yar Khan airbase still closed; NOTAM reissued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM

पाकिस्तानने पुन्हा एकदा रहीम यार खान हवाई तळासाठी NOTAM जारी केले आहे. ...

बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले... - Marathi News | Baba Vanga's double fire prediction for August 2025; Tired of making good predictions... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भाकिते ही अनेकदा अस्पष्ट असतात. त्यामुळे गोंधळ वाढतो. परंतू एखादी घटना घडली की त्याचा अर्थ समजू लागतो. ...

पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्... - Marathi News | Argument with wife, father takes out anger on two toddlers! Throws children into flowing river and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...

Crime UP : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ...

चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले - Marathi News | A 20-year-old Daniel Jackson founded the Free Republic of Verdis, gave citizenship to 400 people; European countries were shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले

४ मित्रांनी सुरू केलेला हा प्रवास आता ४०० नागरिकांपर्यंत येऊन पोहचला आहे. ...

ट्रम्पकडून भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी - Marathi News | Trump threatens to impose more tariffs on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पकडून भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी

ट्रम्प यांनी याआधी रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची खरेदी केल्याने भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ...

आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर - Marathi News | Accusing countries should first look at themselves! Government's direct response to Trump's tariff threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय - Marathi News | India is deceiving America, helping to Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय

व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते. ...

टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या! - Marathi News | Do you use your phone in the toilet? So how often do you clean it? Know the dangers in advance! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!

सामान्य स्थितीत आठवड्यातून एकदा तरी फोनची स्वच्छता आवश्यक. ...

"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले - Marathi News | "Those who criticize India are themselves doing business with Russia"; India says after Trump's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

India on donald trump tariffs: रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून टॅरिफ अस्त्राची भीती दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने ठणकावलं. रशियासोबतच्या व्यापारावरून भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला आरसा दाखवला. ...