२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
International (Marathi News) ...
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला त्याच व्यासपीठावरुन भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. ...
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या कार्यालयात शेवटचे भोजन घेताना भारतीय पदार्थांची ऑर्डर केली होती. ...
थेरेसा मे यांच्या रुपाने इंग्लंडला दुसऱ्या महिला पंतप्रधान लाभल्या आहेत. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर यांनी ८० चे दशक आपल्या कणखर भूमिकेमुळे गाजवले होते ...
१० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे. ...
इंग्लडच्या पंतप्रधानपदी थेरेसा मे यांची बुधवारी निवड करण्यात आली आहे. डेव्हीड कॅमेरून यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी थेरेसा मे यांची पतप्रधानपदी नियुक्ती केली. ...
पेशावर येथील सैनिकी शाळेवरील अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. या शाळेवर २०१४ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने हल्ला केला होता. ...
दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. ...
कैद्याने न्यायालय इमारतीत केलेल्या गोळीबारात दोन न्यायालयीन कर्मचारी ठार, तर पोलीस अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. ...
बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात 'ट्विटर' ही कंपनी सुरू केली. ...