लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार? - Marathi News | Pakistan is fascinated by the Israel-America pattern; Will Pakistan kill the Taliban supreme leader? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-अमेरिका पॅटर्नचा पाकला मोह; तालिबानी सर्वोच्च नेत्याला पाक मारणार?

सध्या जगभरात युद्धाचे वारे सुरू आहेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा त्यात मृत्यू झाला आहे. पाकिस्तान यातच संधी शोधतो आहे. ...

इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?   - Marathi News | Pakistan fuel crisis 2026 Iran War: Pakistan closes schools, colleges; Government work also 'work from home', what is Shahbaz Sharif preparing for? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्ध: पाकिस्तानने बंद केली शाळा, कॉलेज; सरकारी कामकाजही 'वर्क फ्रॉम होम', कशाची तयारी करतायत शाहबाज शरीफ?  

Pakistan fuel crisis 2026: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानात ४ दिवसांचा आठवडा आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

"PM मोदींनी एक कॉल केला तर युद्ध थांबू शकते", इराण-इस्रायल संघर्षावर UAEच्या माजी उच्चायुक्तांचे विधान - Marathi News | "If PM Modi makes one call, the war can be stopped", says former UAE High Commissioner on Iran-Israel conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींनी एक कॉल केला तर युद्ध थांबू शकते", इराण-इस्रायल संघर्षावर UAEच्या माजी उच्चायुक्तांचे विधान

PM Modi Iran War: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना संयुक्त अरब अमिरातीच्या माजी उच्चायुक्तांनी एक मोठं विधान केले आहे.  ...

पडद्यामागील सत्ताकेंद्र ते इराणचे नवे सर्वोच्च नेतृत्व; कोण आहेत मोज्तबा खामेनेई? - Marathi News | From the power center behind the scenes to Iran's new supreme leadership; Who is Mojtaba Khamenei? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पडद्यामागील सत्ताकेंद्र ते इराणचे नवे सर्वोच्च नेतृत्व; कोण आहेत मोज्तबा खामेनेई?

इराणने आपल्या सर्वोच्च नेतेपदी दिवंगत अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा खामेनेई यांची रविवारी उत्तराधिकारी म्हणून निवड केली. ...

इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी - Marathi News | America was behind the horrific attack on a school in Iran; 165 students were killed by a Tomahawk missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

'बेलिंगकॅट'च्या तीन सेकंदांच्या व्हिडीओने अमेरिकेचा बुरखा फाडला, ट्रम्प यांचा दावा खोटा, अमेरिकेच्या अडचणींत वाढ ...

'ब्रेंट क्रूड' १२० डॉलर्सपर्यंत उसळले; बाजार कोसळले; होर्मूझ सामुद्रधनी ठप्प, जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव - Marathi News | Brent crude rises to $120; Market collapses; Strait of Hormuz blocked, pressure on global economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ब्रेंट क्रूड' १२० डॉलर्सपर्यंत उसळले; बाजार कोसळले; होर्मूझ सामुद्रधनी ठप्प, जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव

जगावर तेलसंकट, पेट्रोल-डिझेलची तात्काळ दरवाढ नाही; सरकारचे स्पष्टीकरण; रुपया ऐतिहासिक तळाला; महागाई आणखी वाढण्याची भीती ...

रशियन तेलाबाबत भारताला सवलत दिल्याने अमेरिकेत संताप, विरोधी पक्ष ट्रम्पविरोधात आक्रमक   - Marathi News | US angered over concessions to India on Russian oil, opposition parties aggressive against Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन तेलाबाबत भारताला सवलत दिल्याने अमेरिकेत संताप, विरोधी पक्ष ट्रम्पविरोधात आक्रमक  

United State News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांपर्यंत रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. ...

Latest Marathi News LIVE: फ्रान्स आखातामध्ये दोन युद्धनौका पाठवणार, राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ यांनी केली घोषणा - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 9 March 2026: US Israel Iran war, Middle East Countries, Team India T20 World Champion, Maharashtra Budget, Narendra Modi, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death, Fuel Prices in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LIVE: फ्रान्स आखातामध्ये दोन युद्धनौका पाठवणार, राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ यांनी केली घोषणा

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध आणि त्याचे जगभरात उमटणारे पडसाद या विषयावरील सर्व अपडेट्ससह महाराष्ट्र आणि देशभरातील बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स...  ...

किती श्रीमंत आहेत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई? लंडन ते दुबईपर्यंत पसरलंय अब्जावधींचं साम्राज्य - Marathi News | How rich is Iran's new supreme leader, Mojtaba Khamenei Billionaire empire stretches from London to Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किती श्रीमंत आहेत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई? लंडन ते दुबईपर्यंत पसरलंय अब्जावधींचं साम्राज्य

'असेंबली ऑफ एक्सपर्ट्स'ने ५६ वर्षीय मोजतबा यांची निवड केली असून, ते इराणच्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड'च्या अत्यंत जवळचे मानले जातात. मोजतबा यांचे विचार त्यांच्या वडिलांपेक्षाही अधिक कट्टरपंथी असल्याचे बोलले जाते. ...