लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
LPG संकटानंतर जगावर आणखी एक संकट; स्ट्रेट होर्मुझमधील इंटरनेट केबल्स धोक्यात, भारतात काय होणार? - Marathi News | After the LPG crisis, another crisis hits the world; Internet cables in the Strait of Hormuz are in danger, what will happen in India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LPG संकटानंतर जगावर आणखी एक संकट; स्ट्रेट होर्मुझमधील इंटरनेट केबल्स धोक्यात, भारतात काय होणार?

होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या सर्वात अरुंद ठिकाणी समुद्राची खोली फक्त २०० फूट आहे. तेथील सध्याच्या इंटरनेट केबल्सना लक्ष्य करणे सोपे आहे. जर केबल्सना लक्ष्य केले गेले, तर त्यांची दुरुस्ती करणे खूप कठीण होईल. ...

मध्य पूर्वेतील युद्धात श्रीलंकेने घेतली कठोर भूमिका; अमेरिकेची मागणी धुडकावली, इराणला दिलासा - Marathi News | Sri Lanka denies U.S. warplanes access to its airport, balancing ties with the U.S. and Iran amid trade interests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्धात श्रीलंकेने घेतली कठोर भूमिका; अमेरिकेची मागणी धुडकावली, इराणला दिलासा

अमेरिकेला जिबूतीमधील एका तळावरून आठ अँटीशिपविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली दोन लढाऊ विमाने मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणायची होती. ...

बड्या नेत्यांची हत्या, शस्त्रसामुग्रीचा मोठा विध्वंस, तरीही इराण नाही झुकणार, युद्ध लांबवणार, ही आहेत ५ कारणं - Marathi News | Assassination of top leaders, massive destruction of weapons, yet Iran will not bow down, will prolong the war, these are 5 reasons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बड्या नेत्यांची हत्या, मोठा विध्वंस, तरीही इराण नाही झुकणार, युद्ध लांबवणार, ही आहेत ५ कारणं

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच इराणच्या शस्त्रास्त्रांचे, लष्करी तळांचे तसेच पायाभूत सुविधांचे हल्ले करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात ...

होर्मुझमध्ये इराणची ‘टोल वसुली’; प्रत्येक जहाजावर आकारतोय 20 कोटींचा टोल - Marathi News | Iran Crisis: Iran's 'toll collection' in Hormuz; Toll of Rs 20 crore being charged on each ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमध्ये इराणची ‘टोल वसुली’; प्रत्येक जहाजावर आकारतोय 20 कोटींचा टोल

Iran Crisis: या मार्गातून आतापर्यंत 9 जहाजांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प तोंडावर बोलले, जपानच्या पंतप्रधान संकोचल्या; दुसऱ्या महायुद्धातील 'पर्ल हार्बर' प्रकरण काय? - Marathi News | Donald Trump spoke to his face, Japanese Prime Minister hesitated; What about the 'Pearl Harbor' incident in World War II? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प तोंडावर बोलले, जपानच्या पंतप्रधान संकोचल्या; दुसऱ्या महायुद्धातील 'पर्ल हार्बर' प्रकरण काय?

Donald trump Japan Pearl Harbor histroy: डोनाल्ड ट्रम्प यांना जपानच्या पत्रकाराने प्रश्न विचारला आणि १९४१ मध्ये घडलेलं पर्ल हार्बर प्रकरण पुन्हा चर्चेत आले. काय घडलं होतं, १९४१ मध्ये? ...

पाकिस्तान ११,००० किलोमीटर दूरून अमेरिकेवर हल्ला करू शकतो? स्वत:ला वाचवण्यासाठी नापाक चाल - Marathi News | Can Pakistan attack America from 11,000 km away? A nefarious ploy to protect itself | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान ११,००० किलोमीटर दूरून अमेरिकेवर हल्ला करू शकतो? स्वत:ला वाचवण्यासाठी नापाक चाल

अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात एक मोठा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तान ११,००० किलोमीटर अंतरावरून अमेरिकेवर मारा करू शकणारे आयसीबीएम क्षेपणास्त्र विकसित करत आहे का? तुळसी गबार्ड यांच्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. ...

स्ट्रेट होर्मुझ खुले करण्यासाठी उतरणार 'त्रिपोली'; अमेरिकेच्या घातक प्लॅनमुळे इराणसमोर नवं चॅलेंज - Marathi News | Iran War: United States is deploying the USS Tripoli ARG with over 2000 Marines to West Asia amid rising tensions near the Strait of Hormuz | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्ट्रेट होर्मुझ खुले करण्यासाठी उतरणार 'त्रिपोली'; अमेरिकेच्या घातक प्लॅनमुळे इराणसमोर नवं चॅलेंज

"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ - Marathi News | "9 state ministers are devotees of Ashok Kharat, extremely disgusting...", Sanjay Raut's revelation creates a stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील 9 मंत्री भोंदू अशोक खरातचे भक्त, अत्यंत घृणास्पद...", संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी या भोंदूचे राज्यातील ९ मंत्री नियमित भक्त होते, असा गौप्यस्फोट केला आहे.  ...

सर्वाधिक तेल उत्पादन करणारे देश कोणते? भारत कितव्या स्थानावर? पाहा टॉप-10 देशांची यादी... - Marathi News | Oil Producing Countries: Which are the countries that produce the most oil? See the list of top-10 countries, where is India ranked? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक तेल उत्पादन करणारे देश कोणते? भारत कितव्या स्थानावर? पाहा टॉप-10 देशांची यादी...

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम होत आहे. ...