लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई द्या - Marathi News | Repay the natural calamity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई द्या

मालाची वाहतूक करताना अचानक आलेल्या पावसामुळे मालाची हाणी होऊन तो माल वापरण्याच्या लायकीचा राहिला नाही. ...

सात गावे तलाठ्याविना - Marathi News | Seven villages without lodging | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात गावे तलाठ्याविना

तिरोडा तालुक्यातील साझा-६ मध्ये तीन वर्षांपासून तलाठ्याचे पद रिक्त पडून आहे. या साज्याला कायमस्वरुपी तलाठी मिळत नसल्यामुळे ...

सुभाष बागेतील रखडलेली कामे त्वरित सुरू करा : कदम - Marathi News | Immediately start the truncated works in Subhash Garden: step | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सुभाष बागेतील रखडलेली कामे त्वरित सुरू करा : कदम

शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष बागेत प्रलंबित असलेली विकास कामे रखडली असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे. ...

किशोरवयीन मुलींशी साधले हितगूज - Marathi News | Sagele Hittaguz with teenage girls | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :किशोरवयीन मुलींशी साधले हितगूज

किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ...

वैर संपले, झाली पैशाची बचत - Marathi News | The war ended, the money saved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैर संपले, झाली पैशाची बचत

जर, जोरू, जमीन बरोबर दारूमुळे वाढणाऱ्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होत होते. ...

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा - Marathi News | The forest built from the labor force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवलच्या गायखुरी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. ...

मस्ती की पाठशाला : - Marathi News | School of Fun: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मस्ती की पाठशाला :

आजकाल संगणक आणि मोबाईलमधील खेळांमध्ये व्यस्त राहणारी मुले मोकळेपणाने मैदानी खेळ खेळताना पाहायला मिळणे कठीण झाले आहे. ...

धावत्या बसमध्ये चालक वापरतात मोबाईल - Marathi News | Mobile is used by the driver in a running bus | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धावत्या बसमध्ये चालक वापरतात मोबाईल

सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर राहिलेला नाही. ...

वर्षभरात जिल्ह्यात २६ खून - Marathi News | 26 murders in the district during the year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वर्षभरात जिल्ह्यात २६ खून

गोंदिया जिल्ह्याने अंहिसेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या नावाने चालणारी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...