लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी - Marathi News | Shocking! ... And the police opened fire on their own children, killing one and injuring three | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत: च्याच मुलांना गोळ्या घातल्या आहेत. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...

लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन  - Marathi News | Due to the lockdown, her husband sold her mobile, bring pulses and ended her life pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन 

अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे. ...

Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट! - Marathi News | Coronavirus haryana court solemnize marriage of indian man mexican woman SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!

Coronavirus : हरियाणातील एका तरुणाने मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या लग्नाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Coronavirus Lockdown : खेदजनक! लॉकडाऊनदरम्यान पहारा देणाऱ्या जवानाच्या हाताची बोटं कापली - Marathi News | Coronavirus Lockdown : During the lockdown, the soldier's hand's fingers was cut off pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus Lockdown : खेदजनक! लॉकडाऊनदरम्यान पहारा देणाऱ्या जवानाच्या हाताची बोटं कापली

Coronavirus Lockdown : या हल्ल्यात जवानाच्या उजव्या हाताची बोटं हल्लेखोरांनी कापली तर चार इतर युवक जखमी झाले. ...

तबलिगी जमातचे देशभरात 25 हजार हून अधिक लोक आयसोलेशनमध्ये, या राज्यातील पाच गावे सील - Marathi News | Approximate 25 thousand tablighi jamaat members kept in isolation due to suspicion of corona infection in india sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबलिगी जमातचे देशभरात 25 हजार हून अधिक लोक आयसोलेशनमध्ये, या राज्यातील पाच गावे सील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील पाच गावे सील करण्यात आली आहेत. तसेच अनेकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

CoronaVirus : संभाव्य कोरोना बाधित रुग्णाने पळून जाण्यासाठी मारली सहाव्या मजल्यावरून उडी, पण... - Marathi News | CoronaVirus: A Corona suspect patient jumps from the sixth floor to escape, but ... rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : संभाव्य कोरोना बाधित रुग्णाने पळून जाण्यासाठी मारली सहाव्या मजल्यावरून उडी, पण...

CoronaVirus : आतापर्यंत हरयाणात कोरोना रुग्णांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. ...

Coronavirus : ‘यामुळे’ हरियाणात च्युईंगम विक्रीवर 30 जूनपर्यंत राहणार प्रतिबंध - Marathi News | Coronavirus: 'Due to' ban on chewing gum sale in Haryana till June 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ‘यामुळे’ हरियाणात च्युईंगम विक्रीवर 30 जूनपर्यंत राहणार प्रतिबंध

हरियाणा सरकारने गुटखा आणि पान मसालावरील प्रतिबंध प्रभावीपणे लागू करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. राज्यातील फुड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन विभागानुसार, कोरोना व्हायरस शिंक आणि खोकल्यासह तोडांतून बाहेर पडणाऱ्या जलकणांपासून पसरतो. ...

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus haryana gurugram nine out of ten people found corona positive cured SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

Coronavirus : गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत. ...