उमेश दिघाडे हे गेल्या ९ वर्षांपासून मालखेड प्राथमिक उपआरोग्य केंद्रात कार्यरत होते. ड्यूटीवर असताना त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ...
परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली. ...