लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime News : तीन वर्षांचा गैरप्रकार उघड ...! ७७ वर्षीय ज्येष्ठांचा पाणीचोरीविरोधात लढा; व्यावसायिकाला लाखाचा दंड - Marathi News | Pimpri ChinchwadCrime News 77-year-old fights against water theft; Businessman fined Rs. 1 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वर्षांचा गैरप्रकार उघड ...! ७७ वर्षीय ज्येष्ठांचा पाणीचोरीविरोधात लढा; व्यावसायिकाला लाखाचा दंड

तीन वर्षांचा गैरप्रकार उघड : दत्ता धामस्कर यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला करावी लागली कारवाई  ...

गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड - Marathi News | gujarat cid conducts major raid in goa 9 people arrested international cyber racket exposed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड

राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये ९ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला - Marathi News | in amrvati18 pornographic videos, 39 photos and 8 young women identified; Ayan Ahmed and his accomplice reached the climax in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला

Amravati Crime: अमरावती जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी १८ व्हिडिओ, ३९ फोटो जप्त केले असून, ८ पीडित तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे.  ...

डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी - Marathi News | DRI's 'symbol violation'; Delhi, Bengaluru and Hyderabad under scrutiny in cocaine case, strong front against smugglers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी

पाच मिनिटात फत्ते मोहिम; आता साथीदारांवर मोठ्या कारवाईची शक्यता, अटक केलेली महिला तस्कर सध्या न्यायालयीन कोठडीत ...

ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना - Marathi News | 6-year-old boy dies after being hit by tractor; Case registered against accused after being left at the police station with the body, incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही, असा निर्धार कुटुंबियांनी घेतला होता ...

Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा - Marathi News | Pune: Businessman duped of Rs 1 crore 21 lakh by luring him with investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

चोरटयांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले ...

Pune Crime : मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव - Marathi News | Pune Crime Police conduct midnight operation Scorpio liquor smuggling plot foiled in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव

Pune Crime : काळ्या रंगाची स्कॉर्पिओ शहादल बाबा चौकातून नगर रोडच्या दिशेने जाणार असून त्यामध्ये मद्याचा साठा आहे. ...

माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू! - Marathi News | A child ate a poisonous laddoos meant to kill monkeys; the only child of 4 years old died of shock! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू खाल्ल्याने ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ...

"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल - Marathi News | noida protest viral audio and instagram chat appeal to violent mobs bringing chili powder and lathi charging police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

नोएडामध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारीही कामगारांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता एक कट असल्याचं समोर येत आहे. आंदोलकांना ... ...