शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुण ...
त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजग ...
स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार य ...
देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन द ...
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होत ...
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील ८०६ दिवसांपासून चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू असून मागील ४४ रविवारपासून पहाटे सकाळी ६ ते ९ या दरम्यान किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. पावसाळयानंतर या पहिल्या हेरिटेज व ...
नगरपालिका, नगरपंचायती व मोठ्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोकाट जनावरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश खा. धानोरकर यांनी दिले. मोकाट जनावरांमुळे जिल्ह्यांमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावे लागत असून पशुपालकांनी या जनावरांची योग्य जबाबदारी घ्यावी व ...
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संक ...
बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने ...