लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्‍या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Give the working man more opportunity than passive ministers; Dhananjay Munde's campaign in rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्‍या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान

विद्यमान मंत्र्याला विकास साधण्यात आले अपयश ...

प्रियकराच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीने मदत मागताच पतीने केला खून - Marathi News | Accidental death of a lover; Husband murdered wife after sought for help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीने मदत मागताच पतीने केला खून

 प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात जाणारा प्रियकर अपघातात ठार ...

३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध - Marathi News | Restrictions on uterus removal for a woman within 35 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध

३५ वर्षांच्या आत शस्त्रक्रिया केल्यास मेडिकल ऑडिट करण्याचे निर्देश ...

३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध - Marathi News | Restrictions on uterus removal for a woman within 5 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :३५ वर्षांच्या आतील महिलेचे गर्भाशय काढण्यावर निर्बंध

नवी मार्गदर्शक तत्त्वे; घ्यावी लागेल परवानगी ...

नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले - Marathi News | Animal prices plummeted in Nekanur market | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेकनूर येथील बाजारात जनावरांचे भाव कोसळले

शेतशिवारात कुठेही चारा नसल्यामुळे त्यांना कसे जगवावे, याच विचारात बळीराजाची मती गुंग झाली आहे. जनावराच्या बाजारात भाव कोसळले होते. ...

औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा बीडमध्ये उद्या समारोप - Marathi News | Aurangabad Regional Sports Competition ends tomorrow in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा बीडमध्ये उद्या समारोप

औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. ...

दोन हजार रुपयांच्या वादातून खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life sentence for murder in case of two thousand rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन हजार रुपयांच्या वादातून खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली. ...

दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी - Marathi News | Husband killed in bike accident; The wife was injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी

पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. ...

बीड विधानसभा मतदारसंघात ६ मतदान केंद्रे संवेदनशील - Marathi News | 5 polling stations sensitive in Beed assembly constituency | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड विधानसभा मतदारसंघात ६ मतदान केंद्रे संवेदनशील

या क्षेत्रात प्रशासनाच्या वतीने ६ मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली आहेत. ...