लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका - Marathi News | Onion 5 rupees; Ginger, garlic, too | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका

भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत. ...

जात, धर्म, भाषा शिबीर, मेळावे, मोर्चा अन् उपोषणावर निर्बंध... - Marathi News | Restrictions on caste, religion, language camps, rallies, marches and fasting ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :जात, धर्म, भाषा शिबीर, मेळावे, मोर्चा अन् उपोषणावर निर्बंध...

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नसता कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. ...

राजस्थानातून आलेला ‘फ्लेमिंगो’ डोमरी तलावावर विसावला - Marathi News | The 'flamingo' from Rajasthan rested on the Domeri lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजस्थानातून आलेला ‘फ्लेमिंगो’ डोमरी तलावावर विसावला

पाण्याच्या शोधार्थ राजस्थानहून पैठणकडे निघालेला ‘फ्लेमिंगो’ (रोहित) पक्षी पाटोदा तालुक्यातील डोमरी तलावावर आढळले आहेत ...

कायदे-नियमांचा अंगिकार करा - Marathi News | Adopt the rules and regulations | Latest beed News at Lokmat.com

बीड :कायदे-नियमांचा अंगिकार करा

व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले. ...

मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर - Marathi News | Bid successful in reducing maternal mortality; Mortality rate is 1 to 5 | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर

बीड जिल्ह्यात माता मृत्यूचा दर कमी करण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला येत असल्याचे दिसत आहे ...

पोलीस बंदोबस्तात तोडले वीज कनेक्शन - Marathi News | The police cut off the power connection | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस बंदोबस्तात तोडले वीज कनेक्शन

पेठबीड भागात शनिवारी चक्क शस्त्राधारी पोलीस बंदोबस्तात वीज जोडण्या तोडण्यात आल्या. ...

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार - Marathi News | Sword of disqualification over City President Sahal Chaus | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या डोक्यावर दोन वर्षांपासून अपात्रतेचे संकट घोंगावत आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Administrative system ready for assembly elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आण भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. ...

भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच - Marathi News | Willing to rise in BJP; Screw in many places | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच

बीड जिल्ह्यात भाजपात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर करताना निश्चितच पेच निर्माण होणार आहे. ...