लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय पाटील

हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी

Hingoli Lok Sabha Result 2024:हिंगोली मतदारसंघ कायम परिवर्तनाच्या दिशेने जातो, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले ...

Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय

Summary: Hingoli Lok Sabha Result 2024: सुरूवातीला अगदी शंभरच्या आता असलेली लिड आता तीन हजारावर गेली आहे. ...

जुन्या भांडणावरून खुन्नस; जेलमधून बाहेर पडलेल्या तरुणाची मारहाणकरून हत्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जुन्या भांडणावरून खुन्नस; जेलमधून बाहेर पडलेल्या तरुणाची मारहाणकरून हत्या

औंढा नागनाथ पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून तर दोघांचा तपास सुरू आहे. ...

'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल

टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास भाडेतत्वावर देण्यासाठी अध्यक्ष जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ...

दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी

शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही. ...

घरफोडी करणाऱ्या टोळीकडून तीन तोळे सोने, ६० तोळे चांदी जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडी करणाऱ्या टोळीकडून तीन तोळे सोने, ६० तोळे चांदी जप्त

हिंगोली व नांदेड जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोघांचा समावेश ...

जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमिनीच्या फेरफारसाठी २० हजारांची लाच घेणारा मंडळ अधिकारी निलंबित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडळ अधिकाऱ्यास हिंगोली येथे २० हजारांची लाच घेताना पकडले. ...