या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली. याच वर्षी व्होडाफोनचा भारतात प्रवेश झाला होता. यावर्षी व्होडाफोनने हचिसनचे अधिग्रहण केले होते. व्होडाफोनने हचिंसन एस्सारचे 67 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणासाठी व्होडाफोनने तब्बल 11 अब्ज डॉलरहून ...
नुकत्याच आलेल्या एका निवडणूक सर्व्हेमध्ये ट्रम्प यांना मोदींबरोबर असलेल्या मैत्रीचा फायदा होतानाही दिसत आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात कार्यरत असलेल्या एका गटाच्या सर्व्हेमध्ये दावा करण्यात आला आहे, की भारतीय अमेरिकन मतदारांचा अधिकांश कल डोनाल् ...
सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...
यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे. ...
आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. ...