लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

वेतनवाढीच्या फरकासाठी निवृत्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार, सांगलीत पार पडला मेळावा  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेतनवाढीच्या फरकासाठी निवृत्त एसटी कर्मचारी आंदोलन करणार, सांगलीत पार पडला मेळावा 

विभागीय कार्यालयासमोर १८ रोजी धरणे आंदोलन ...

इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...

Eknath Shinde-Uddhav Thackeray Shivsena: आपल्या राज्यात एक असे निमशहर आहे, असा तालुका आहे जिथे राजकारणात काहीही होऊ शकते. आजही एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे. ...

Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maithili Thakur Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, एक्झिट पोल पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा कौल देत आहे. गायिका मैथिली ठाकूरही निवडणूक लढवत असून, तिच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.  ...

शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीसह १०० रुपये घेण्यात यश; शेतकऱ्यांना १२५ कोटींचा फायदा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीसह १०० रुपये घेण्यात यश; शेतकऱ्यांना १२५ कोटींचा फायदा

एकरकमी एफआरपी देण्यासाठी मागे-पुढे बघणारे साखर कारखाने शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफआरपीपेक्षा शंभर ते दीडशे रुपये जादा देण्यास तयार झाले. ...

IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या

जिद्द आणि चिकाटी मनात असली तर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा अभिनेता आहे. ...

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर

दिल्लीतील स्फोट प्रकरणाची सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. संशयीताकडे फक्त i20 कार होती की आणखी कोणती कार होती याचा तपास सुरू केला आहे. ...

Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!

Swami Samartha: आपण रोज देवपूजा करतो, पण मनात असंख्य विचार सुरु असल्याने हातून एखादा अपघात घडतो, अशा वेळी स्वामींना काय सांगावे, ते पाहा.  ...

हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीसाठी राजकारणाची भेसळ, कुठे आघाडी तर कुठे बिघाडी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत नगरपालिका निवडणुकीसाठी राजकारणाची भेसळ, कुठे आघाडी तर कुठे बिघाडी

हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. ...