लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाला एक्सपायरी डेट असावी, कारण..."; काजोलचं मोठं विधान, विवाहसंस्थेबद्दल मांडले स्पष्ट विचार

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने लग्न आणि विवाहसंस्थेबद्दल तिचे स्पष्ट आणि थेट विचार मांडले आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

'इंडियन आयडॉल' शोमध्ये जसपिंदर नरूला झाल्या भावुक, आठवलं पाहिलं गाणं, जे त्यांनी एका टेकमध्ये केलेलं रेकॉर्ड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल' शोमध्ये जसपिंदर नरूला झाल्या भावुक, आठवलं पाहिलं गाणं, जे त्यांनी एका टेकमध्ये केलेलं रेकॉर्ड

Jaspinder Narula : इंडियन आयडॉल १६ मधील स्पर्धक श्रेया हिने मनाला भिडणारे गाणं 'तारे हैं बराती' सादर केलं. तिच्या या भावपूर्ण सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. विशेषतः जसपिंदर नरूला या त्यांच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेल्या. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच हत्तेसिंगपुऱ्यातील शत्रू संपत्ती नोंद रद्द, खाजगी नावे लावली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच हत्तेसिंगपुऱ्यातील शत्रू संपत्ती नोंद रद्द, खाजगी नावे लावली

सुनावणी एकतर्फी घेतल्याने संशयकल्लोळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच भूमी अभिलेख विभागाने घेतला शत्रू संपत्तीबाबतचा निर्णय ...

लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला

प्रकरण इतके वाढले की भडकलेल्या नवऱ्याने गळ्यातील वरमाला काढून फेकून दिली. त्याशिवाय अंगठीही काढून टाकली. नवऱ्याच्या या वर्तवणुकीवर नवरीही संतापली. ...

ICC Rankings : वनडेत हिटमॅन रोहितच 'राजा'! बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळं किंग कोहलीचा फायदा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : वनडेत हिटमॅन रोहितच 'राजा'! बाबर आझमच्या फ्लॉप शोमुळं किंग कोहलीचा फायदा

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये ३ भारतीय ...

मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; लखन-सर्जा जोडीने सांगलील शंकरपटाचे मैदान मारले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; लखन-सर्जा जोडीने सांगलील शंकरपटाचे मैदान मारले

सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत लखन आणि सर्जाने पहिला क्रमांक पटकावला. ...

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?

Share Market : आज आयटी शेअर्समध्ये विशेषतः जोरदार तेजी दिसून आली. टाटा मोटर्सच्या डिमर्जरनंतर, त्यांची दुसरी कंपनी, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे शेअर्स देखील आज बाजारात सूचीबद्ध झाले. ...

₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: एफएमसीजी कंपनीनं गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनं जवळपास ११,०००% चा जबरदस्त परतावा दिला. ...