लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आरक्षणाची लढाई जिंकली; आता तिकिटाची सुरू! खुल्या प्रवर्गात अनेक इच्छुकांच्या अक्षरश: उड्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणाची लढाई जिंकली; आता तिकिटाची सुरू! खुल्या प्रवर्गात अनेक इच्छुकांच्या अक्षरश: उड्या

महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे. ...

आरक्षण सोडतीत इच्छुकांचा जल्लोष, छत्रपती संभाजीनगर मनपात ११५ जागांपैकी ५८ महिलांना! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण सोडतीत इच्छुकांचा जल्लोष, छत्रपती संभाजीनगर मनपात ११५ जागांपैकी ५८ महिलांना!

सोडत पद्धतीने आरक्षण काढताना इच्छुकांच्या जाेरदार शिट्ट्या, जल्लोष पाहायला मिळाला. ज्यांच्या प्रभागात नको असलेले आरक्षण पडले त्यांचे चेहरे हिरमुसले होते. ...

वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठीचा टग उलटला, एक बेपत्ता; पाच जणांना वाचवण्यात यश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठीचा टग उलटला, एक बेपत्ता; पाच जणांना वाचवण्यात यश 

Wadhwan Port Project: मागील काही दिवसांपासून वाढवण, तारापूर गावाच्या समुद्रात १९ डिग्री ५७.५ N ०७२ डिग्री ३५.४E अंतरावर एक तराफा उभारण्यात आला.  ...

Video : बिबट्याची दहशत..! नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याची मोटरसायकलला धडक; शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : बिबट्याची दहशत..! नगर-कल्याण महामार्गावर बिबट्याची मोटरसायकलला धडक; शेतकरी गंभीर जखमी

- मोटरसायकलवरून खताची गोणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने एकच खळबळ उडाली. ...

छत्रपती संभाजीनगरात मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, शोधावा लागणार पर्यायी प्रभाग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, शोधावा लागणार पर्यायी प्रभाग

काही दिग्गज माजी नगरसेवकांना आरक्षणाचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येतेय; महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट ...

Sugar Factory Scheme : राज्यातील 'या' साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपर योजना, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory Scheme : राज्यातील 'या' साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपर योजना, जाणून घ्या सविस्तर 

Sugar Factory Scheme : शासनाद्वारे स्पर्धात्मक गुणवत्ता असणाऱ्या कारखान्यांची निवड करून त्यांना सन्मानित करणे व प्रोत्साहीत करणे ...

दिवसातून तीन तीनदा कोरियन लोक का घासत आहेत दात, साऊथ कोरियन ब्रशिंग ट्रेंडची जगभर व्हायरल चर्चा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसातून तीन तीनदा कोरियन लोक का घासत आहेत दात, साऊथ कोरियन ब्रशिंग ट्रेंडची जगभर व्हायरल चर्चा

South Korean Brushing Culture : जर आपण दुपारच्या जेवणानंतर दक्षिण कोरियामधील एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, तर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळेल. प्रत्येकजण आपल्या हातात टूथब्रश आणि मिंट टूथपेस्ट घेऊन वॉशरूमकडे जाताना दिसेल. ...

धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...

Punjab Police Road Rage: पंजाब पोलीस एस्कॉर्ट जीपने उड्डाणपुलावर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हूडा यांच्या कारला जाणीवपूर्वक धडक दिली. निवृत्त जनरलकडून पोलिसांच्या अरेरावीवर तीव्र संताप व्यक्त. संपूर्ण घटनेचा तपशील. ...