लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही

काही अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी काही वेळ देण्याची मागणी केली होती, तर काहींनी आम्ही मराठी शिकणारच नाही, अशी भूमिका घेतली होती ...

विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला

सध्या विमान इंधनाचा दर हा प्रति किलोमीटर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याची बाब या संघटनेने निदर्शनास आणून दिली ...

तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल

सरकारने असहाय्य असल्याचे दाखवू नये, आम्ही ते मान्यही करणार नाही : हायकाेर्ट ...

निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता

२९ तारखेला प. बंगालमध्ये मतदान आहे. त्यानंतर ४ मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे. ...

भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण

राज्यभर ‘ट्रिपिंग’च्या तक्रारी वाढल्या, उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे. ...

रॅम्पमध्ये बिघाड! मुंबई-मांडवा ‘रो-रो’ रद्द; सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रॅम्पमध्ये बिघाड! मुंबई-मांडवा ‘रो-रो’ रद्द; सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांचा खोळंबा

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अलिबाग, मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले ...

अंबरनाथमध्ये भाजपा, शिंदेसेनेत पुन्हा जुंपली; संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेने सभा केली तहतूब - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये भाजपा, शिंदेसेनेत पुन्हा जुंपली; संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेने सभा केली तहतूब

नगरपालिकेत सत्ता संघर्षावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.  ...

महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?

मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत केले स्पष्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता असताना प्रशासक नियुक्ती कशासाठी अशी भूमिका रात्री साडेदहा वाजता घेतली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यासमवेत बैठक ...