लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर

पंजाब किंग्जने मुंबईचा पराभव केल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे ...

Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार

३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास ...

कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कोरोनाने वृद्धेचा मृत्यू; नव्या दोन रुग्णांची भर, एकूण रुग्ण किती.. वाचा

पीपीई किट नसल्याची अफवा ...

शरद पवार-अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा; गेल्या ५५ दिवसांतील ही पाचवी भेट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार-अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा; गेल्या ५५ दिवसांतील ही पाचवी भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ ...

इस्रोचं मोठं यश! वीज कोसळण्याच्या ३ तास आधीच मिळणार अलर्ट, 'हा' उपग्रह ठरणार वरदान - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचं मोठं यश! वीज कोसळण्याच्या ३ तास आधीच मिळणार अलर्ट, 'हा' उपग्रह ठरणार वरदान

जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे वीज कोसळणे. दरवर्षी वीज कोसळून अनेकांचा जीव गेल्याचे आपण ऐकलेच असेल. मात्र, आता इस्रोने यावर उपाय म्हणून एक नवीन उपग्रह तयार करून मोठं यश मिळवलं आहे. ...

धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिकांनी ‘गोकुळ’च्या ठेवीसह वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला; कार्यकारी संचालकांनी गुंतवणूक अन् ठेवीचा आकडाच सांगितला 

वासाच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपये वाढीव दर ...

बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला. ...