लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हाधिकारी व सीईओंच्या बनावट स्वाक्षरीने गंडविले - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाधिकारी व सीईओंच्या बनावट स्वाक्षरीने गंडविले

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहायक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश दिले. जिल्हा परिषदेत कोणतीही भरती प् ...

जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही - Marathi News | | Latest global-maharastra News at Lokmat.com

ग्लोबल महाराष्ट्र :जळालेली डीपी व वाकलेल्या विद्युत खांबांची अजुनही दुरुस्ती नाही

नियमित विद्युत पुरवठा सुरू असताना गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यामुळे तेथील  प्रभाकर गव्हारे यांच्या घराजवळ असलेली डीपी पूर्णतः जळाली. काही दिवसांतच वसंत सुरजागडे यांच्या घराजवळील विद्युत खांब वाकला. त्यामुळे विद्युत तारा जमिनीवर कोसळल्या. ही घ ...

हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला कर ...

विमा कंपन्यांच्या मनमानीला बसणार आता चाप; नुकसानीच्या प्रस्तावासाठी असणार सहा पर्याय - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विमा कंपन्यांच्या मनमानीला बसणार आता चाप; नुकसानीच्या प्रस्तावासाठी असणार सहा पर्याय

पाऊस कमी झाला की पिकांचे उत्पादन कमी होत असते, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात वाहून जात असतात. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. याची दखल घेत केंद्र सरकारने २०१६ मध्ये पीक विमा योजना अंमलात आणली होती, पण या योजनेचा शेतकऱ्य ...

खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रोखला रस्ता - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रोखला रस्ता

शिवसेनेचे संदीप भिसे तसेच काँग्रेसचे टिकाराम घागरे व केशव चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारंजा-भारसिंगी मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली हाेती. सुरुवातीला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी रेटली असता नाममात्र खड्ड्यांत ...

अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीतून सावरण्यासाठी अर्ली व्हेरायटीकडे शेतकऱ्यांची धाव

एकूण लागवड करताना लवकरात लवकर सोयाबीनचे वाण हातात यावे आणि दुसरे पीकही लावता यावे, याकरिता शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटीची निवड केली. आता सोयाबीनच्या दरात वाढ असली तरी संपूर्ण सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा घसरतात. याचा अनुभव शेतकऱ्यांना आह ...

पालिका मुख्याधिकाऱ्यांचा पहाटेच राऊंड, तब्बल शंभर कर्मचारी आढळले गैरहजर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालिका मुख्याधिकाऱ्यांचा पहाटेच राऊंड, तब्बल शंभर कर्मचारी आढळले गैरहजर

मुख्याधिकारी मडावी यांनी मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास सायकलवरून शहराच्या पाहणीस सुरुवात केली. आठवडी बाजार, दत्त चौक परिसरात पाहणी करीत सकाळी ६ च्या सुमारास त्यांनी नगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्वत: हजेरी घेतली. पालिके ...

युरियाचा काळाबाजार केव्हा थांबविणार,शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युरियाचा काळाबाजार केव्हा थांबविणार,शेतकऱ्यांचा सवाल

आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला  करपा रोगाने ग्रासले असून त्याचे निदान म्हणून  युरिया खताची आवश्यकता आहे. ते खरेदीसाठी शेतकरी एकच धावपळ करीत आहेत. हीच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित ...