लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार

तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवे ...

अवकाळी पावसाने झोडपले, बाभूळगावमध्ये गारपीट - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवकाळी पावसाने झोडपले, बाभूळगावमध्ये गारपीट

यवतमाळ शहरात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. याच वेळी बाभूळगाव, नेरसह, वणी, मारेगाव, कळंब तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापूर, ...

ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओमायक्रॉन रोखायचाय; बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या !

जिल्ह्यात आतापर्यंत १५ लक्ष ७४ हजार २९३ व्यक्तींनी लस घेतली आहे. यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या आठ लक्ष ७४ हजार ६५६ आहे. तर दुसरा डोस सहा लक्ष ९९ हजार ६३७ जणांनी घेतला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दिवसभरात दहा हजार ६४१ व्यक्तींनी १६३ केंद्रांमधू ...

जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस; रबी पिकाला फटका

मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. पावसासह गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारातही नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील पिकांचेह ...

लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या! आता शंभरात कोणाला बोलविणार? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नाच्या ५०० पत्रिका वाटल्या! आता शंभरात कोणाला बोलविणार?

विवाह सोहळ्यांसाठी अनेकांनी मंगल कार्यालय आरक्षित केले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मंगल कार्यालयाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तीच लग्न सोहळ्यांना उपस्थ ...

यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट

जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर  लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण ...

डीबीटीच्या माध्यमातून बोनस देणार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डीबीटीच्या माध्यमातून बोनस देणार

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही ...

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकाचीसुद्धा लागवड केली जाते. यंदा धानपिकांवर विविध किडरोगांनी आक्रमण केल्याने धानाच्या उत्पादनात ४० टक्क्यावर ...