लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आर्टिलरी सेंटरमध्ये तोतया अधिकाऱ्यास अटक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टिलरी सेंटरमध्ये तोतया अधिकाऱ्यास अटक

देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या एका तोतया व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लष्कराच्या संवेदनशील हद्दीतच हा प्रकार घडल्याने ...

जिल्ह्यात नायलॉन मांजा वापराला बंदी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात नायलॉन मांजा वापराला बंदी

नायलॉन मांजाची विक्री करणे तसेच वापर करण्यास जिल्ह्यात बंदी असल्याने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. ...

कवी पाठारे यांच्या अत्यसंस्काराच्या वेळी स्मशानातच हाणामारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कवी पाठारे यांच्या अत्यसंस्काराच्या वेळी स्मशानातच हाणामारी

अन्यायाच्या प्रतिकाराचे ज्याने गीत लेखन केले, त्या विनायक पाठारे यांच्या वाटेला आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली आणि इतकेच नव्हे तर त्यांची अखेर झाल्यानंतरही जे घडले ते मरणाहून मरण या प्रकारातले होते. मंगळवारी (दि. २८) आगरटाकळीजवळ गोदाकाठी त्यांच्याव ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील ३६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नवनाथ सुकदेव सांगळे (३६) असे मृत युवकाचे नाव आहे. ...

चार नगरपंचायतींचा दुसरा टप्पा आजपासून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार नगरपंचायतींचा दुसरा टप्पा आजपासून

ओबीसी आरक्षणामुळे स्थगित केलेल्या जिल्ह्यातील निफाड, कळवण, देवळा व दिंडोरी या चार नगरपंचायतींच्या ११ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (दि.२९) पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीचा दुसर ...

आश्वासनानंतर निकाळे यांचे उपोषण मागे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्वासनानंतर निकाळे यांचे उपोषण मागे

शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे तालुका युवा अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित क ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुमारे पाच वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ...

मनमाड शहरातून दुचाकी चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड शहरातून दुचाकी चोरी

मनमाड :शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून शहरातील कॅम्प एक मधून चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी (एम. एच. ४१, ७२६०) चोरून नेली. ...