लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

खळबळजनक! नागपूर विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा डेटा हरवला! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! नागपूर विद्यापीठातून विद्यार्थ्यांचा डेटा हरवला!

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा हरवला आहे; परंतु विद्यापीठाने या प्रकरणाची अद्याप चौकशी केली नाही. ...

Maharashtra winter session 2021 : ... तर शिक्षणाधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - बच्चू कडू; जळगावातील भ्रष्टाचाराचे प्रकरण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra winter session 2021 : ... तर शिक्षणाधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - बच्चू कडू; जळगावातील भ्रष्टाचाराचे प्रकरण

Maharashtra winter session 2021: विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी जळगाव जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०१५ ते २०१९ या कालावधीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. ...

जिल्ह्यात 11 महिन्यात 8 लाख रुग्ण तपासणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात 11 महिन्यात 8 लाख रुग्ण तपासणी

जिल्ह्यात एकूण ११ शासकीय रुग्णालये आहेत. यामध्ये औषधोपचार, शस्त्रक्रिया, बालकांवरील उपचार, प्रसूती, स्त्री वंध्यत्व, हाडाच्या शस्त्रक्रिया, क्षयरुग्णावरील उपचार, मनोरुग्ण, अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांवर तातडीचा उपचार, श्वानदंश, सर्पदंश, अन्य दंशाच् ...

धुक्याची चादर... पाऊस अन्‌ गारपीट - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धुक्याची चादर... पाऊस अन्‌ गारपीट

जिल्ह्यात सकाळपासून धुके अन्  ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. ...

पेन्शन मागणाऱ्या शिक्षकांना अटक करणाऱ्या शासनाचा निषेध - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेन्शन मागणाऱ्या शिक्षकांना अटक करणाऱ्या शासनाचा निषेध

खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर  समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी ...

सहा नगरपंचायतींच्या 20 खुल्या जागांंसाठी रणधुमाळी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा नगरपंचायतींच्या 20 खुल्या जागांंसाठी रणधुमाळी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील जागा वळून नुकतीच सहा नगरपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या ओ ...

ज्येष्ठांनाे, ओमायक्राॅन राेखायचा तर बुस्टर साेडा, आधी पहिला डाेस घ्या - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ज्येष्ठांनाे, ओमायक्राॅन राेखायचा तर बुस्टर साेडा, आधी पहिला डाेस घ्या

काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधा ...

पाच नगर पंचायतींमधील ‘त्या’ आरक्षित जागा झाल्या सर्वसाधारण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच नगर पंचायतींमधील ‘त्या’ आरक्षित जागा झाल्या सर्वसाधारण

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर् ...