लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील फटाक्याच्या गाेडाऊनला आग; आगीत गाेडाऊनचे लाखाे रुपयांचे नुकसान 

अलिबाग-जलपाडा येथे अनंत फायर वर्क्स आहे. फटक्यांचे येथे उत्पादन घेतले जाते. ...

कॉंग्रेस-भाजप संघर्ष टळला; भागवत कराङ यांच्या घरावर जाणारा कॉंग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉंग्रेस-भाजप संघर्ष टळला; भागवत कराङ यांच्या घरावर जाणारा कॉंग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला

भागवत कराड यांच्या कार्यालयाजवळ भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून बसले होते. ...

अनुष्का शर्माचे स्वयंपाकघरात प्रयोग, नवऱ्याला आणि कुटूंबाला प्रेमाने खाऊ घातला 'हा' पदार्थ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माचे स्वयंपाकघरात प्रयोग, नवऱ्याला आणि कुटूंबाला प्रेमाने खाऊ घातला 'हा' पदार्थ

Food and recipe: अनुष्का शर्मालाही वाटलं आपल्या नवऱ्याला, कुटूंबाला काहीतरी मोठ्या प्रेमाने खाऊ घालावं (delicious dish made by Anushka Sharma).. म्हणूनच तर तिने स्वयंपाक घरात प्रयोग केला आणि एक मस्त पदार्थ बनवला.. ...

थरारक ! वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली, वकिलाचे कुटुंब थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली, वकिलाचे कुटुंब थोडक्यात बचावले

अपघात निदर्शनास येताच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली.  ...

5 प्रकारे चेहरा आणि केसांना लावा दही, त्वचा आणि केस सुंदर करणारा खास 'कर्ड टच' - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :5 प्रकारे चेहरा आणि केसांना लावा दही, त्वचा आणि केस सुंदर करणारा खास 'कर्ड टच'

सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात त्वचा निरोगी ठेवून सुंदर करण्याचा उपाय ना महाग आहे ,ना वेळखाऊ. दह्याचा वापर करुन त्वचेची आणि केसांची काळजी घेणं सहज शक्य आहे. ...

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू; आमगाव-देवरी मार्गावरील घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू; आमगाव-देवरी मार्गावरील घटना

अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसून पोलीस जवान ठार झाल्याची घटना आज सकाळी आमगाव-देवरी मार्गावर अंजोराजवळ घडली. ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेच नाव प्रभागाला द्यावे; भाजपाने नोंदविल्या 333 हरकती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेच नाव प्रभागाला द्यावे; भाजपाने नोंदविल्या 333 हरकती

प्रभागाचे नाव सावरकर होते. ते जाणीवपूर्वक बदलण्यात आले आहे. ...