देवळा/लोहोणेर : लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर के ...
येवला : जवान नारायण निवृत्ती मढवई यांच्यावर शासकीय इतमामात चिंचोडी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, नारायण मढवई अमर रहे!, जब तक सूरज, चांद रहेगा नारायण तेरा नाम रहेगा, भारत माता की जय.... वंदे मातरम...अशा घोषणा देत चिचों ...
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या अंबोली शिवारातील तोरंगण घाटात पिकनिक पॉईंटजवळ एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार करत चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा खून करून मृतदेह घाटात फेकून दिला असावा, ...
Nagpur News नागपूरहून उमरेडकडे कारने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जाेरात धडक लागली. यात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. ...
Nagpur News ब्लॉक झालेले एटीएम सुरू करण्यासाठी दोन ॲप डाऊनलोड करायला लावून सायबर गुन्हेगाराने एका महिलेच्या खात्यातून १.१० लाख रुपये उडविल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
Nagpur News शाळेची ९,५०० रुपये पूर्ण फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही, असे मुख्याध्यापिकेने पालकांना स्पष्ट बजावले. त्यामुळे पालकांनी शाळेपुढेच फीसाठी भीक मागून आलेल्या पैशाची तजवीज केली. ...