अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५ कोटी रुपये मंजूर करण्यात ...
विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपच ...
घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदवि ...
गोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.१५) आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, गटविकास अधिकारी झेड. डी. टेंभरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ...
सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली ...
शासनात विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले असून, अद्यापही तोडगा निघाला नाही. बरेच दिवसांच्या संपानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले तर काही अद्यापही संपावरच आहे. त्यामुळे आगारातील ४० ते ५० टक्के बससेवाच सुरु आहे. याचाच फायदा घेत खा ...
तळेगाव येथील उदयनराज मंगल कार्यालयासमोर नवरदेवाच्या वरातीची तयारी सुरू होती. याकरिता तेथे घोडा बोलावण्यात आला होता तसेच सोबतीला एक कारही होती. दरम्यान, सुरतवरून नागपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या जी.जे.१४ झेड २००० क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स चालकाने एम.ए. ...
नीतेश गणेश कैथवास यांची भाजीमंडीत अडत आहे. कुटुंबातील लग्न असल्याने कैथवास कुटुंब बुधवारी दुपारी बल्लारशाह येथे गेले होते. घराला कुलूप लावलेले असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने समोरच्या दाराचा कोंडा तोडून साडेतीन लाखांची रोख व सोन्या-चा ...