मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुज ...
संगमेश्वर : शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या मातोश्रीला भेटण्यासाठी मालेगावहून अंमळनेरकडे जाणाऱ्या मालेगावच्या संगमेश्वरातील कार्तिक प्रवीण महाजन (२२) हा अंमळनेर (जळगाव) नजीक अपघातात जागीच ठार झाला. आपल्या आईला भेटण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठल्याने सं ...
त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांच ...