लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. ...

दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले

८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. ...

महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत का? महिलांनी सूर्यनमस्कार घालण्याचे नक्की फायदे काय?

करीना कपूर सूर्यनमस्कार घालते त्याची केवढी चर्चा, पण मग आपण सूर्यनमस्कार का घालत नाही या प्रश्नाचं आहे काही उत्तर? ...

गोंदियातील ए टू झेड महासेलचे दुकान आगीत जळून राख; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील ए टू झेड महासेलचे दुकान आगीत जळून राख; लाखो रुपयांचे नुकसान

आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. ...

दोन इंजिनिअर मित्रांनी नोकरी सोडली आणि लावला बिर्याणीचा गाडा! त्यांच्या 'इंजिनिअर्स बिर्याणी'ची व्हायरल गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोन इंजिनिअर मित्रांनी नोकरी सोडली आणि लावला बिर्याणीचा गाडा! त्यांच्या 'इंजिनिअर्स बिर्याणी'ची व्हायरल गोष्ट

इंजिनिअर होवून खाद्यपदार्थांचा गाडा सुरु करणं यात काय आलीये हुशारी? हा तर शुध्द वेडेपणा असं कोणालाही वाटेल. पण हा वेडेपणा केलाय तो रोहित सैनी आणि विशाल भारद्वाज या दोन इंजिनिअर मित्रांनी. त्यांचा हा वेडेपणा फेमस झाला हे विशेष ...

झोपेचं पार वाटोळं झालंय, झोपच पूर्ण होत नाही? मानसिक आरोग्य- करिअरही धोक्यात, तब्येतीचीही डोकेदुखी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपेचं पार वाटोळं झालंय, झोपच पूर्ण होत नाही? मानसिक आरोग्य- करिअरही धोक्यात, तब्येतीचीही डोकेदुखी

झोप पूर्णच होत नाही, गाढ झोप लागत नाही म्हणत नुसती कुरकूर करण्यात काहीच अर्थ नाही, झोप नीट नसेल तर मनावरचा ताण तब्येतीवरही वाढेल.. ...

Beauty Tips: फक्त ५० रूपयांत घरच्याघरी करा ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर! ३ स्टेप्स आणि हात स्वच्छ- सुंदर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips: फक्त ५० रूपयांत घरच्याघरी करा ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर! ३ स्टेप्स आणि हात स्वच्छ- सुंदर

Manicure at home: ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर करायचं म्हटलं की कोणत्याही साध्यातल्या साध्या पार्लरमध्येही कमीतकमी ७००- ८०० रुपये द्यावेच लागतात... हेच मेनिक्युअर आता घरच्याघरी आणि ते ही अवघ्या ५० रुपयांत कसं करायचं ते जाणून घेऊ या... ...

मनपाचे इच्छूक संभ्रमात; प्रचार करावा तरी कसा व कुठे ? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे इच्छूक संभ्रमात; प्रचार करावा तरी कसा व कुठे ?

महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील प्रभागरचना रद्द करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी प्रभाग रचना, हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे नागपूरसह अन्य महापालिकेच्या प्रभागरचना रद्द झाल्या आहेत. ...