लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कपड्यांच्या घड्या घालण्याचा कंटाळा येतो? पाहा झटपट घड्या घालण्याची भन्नाट स्टाइल, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांच्या घड्या घालण्याचा कंटाळा येतो? पाहा झटपट घड्या घालण्याची भन्नाट स्टाइल, व्हायरल व्हिडिओ

Social Viral: कपड्यांच्या घड्या फटाफट कशा घालायच्या याची सोपी ट्रिक (how to fold clothes) सांगणारा या चिमुकल्याचा हा व्हायरल व्हिडिओ (viral video) एकदा बघाच... ...

Video : राणा दाम्पत्याची मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी; नवनीत राणांनी नृत्यावर धरला ठेका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video : राणा दाम्पत्याची मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी; नवनीत राणांनी नृत्यावर धरला ठेका

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. ...

धुलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला; दुचाकी अपघातात दोन ठार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धुलिवंदनाच्या दिवशी काळाचा घाला; दुचाकी अपघातात दोन ठार

मुंगली शिवारजवळ नवेगावबांध-सानगडी मार्गावर येरणे राईस मिल समोर दोन्ही मोटारसायकलची जबरदस्त धडक झाली. ...

चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न 

World Sparrow day special : पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्यासाठी धडपड करुन त्यांच्यासाठी घरातच अनेक घरटी लावली आहे. ...

Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

Health Tips: वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा त्रास होतो. शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर उन्हाळ्यात हा छोटा बदल कराच... ...

पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे. ...

ऊन वाढले तर लगेच माठातले गारेगार पाणी प्यावे का? फ्रीजमधले पाणी प्याले तर काय बिघडेल? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन वाढले तर लगेच माठातले गारेगार पाणी प्यावे का? फ्रीजमधले पाणी प्याले तर काय बिघडेल?

ऊन वाढले म्हणून लगेच माठातले पाणी प्यायला सुरुवात केली असेल तर जरा काळजी घ्या, गार पाणी पिण्याचे दिवस अजून लांब आहेत..  ...

८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या!

ही घटना १८ रोजी धू्लिवंदनाच्या दिवशी दुपारी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथील वसंत लॉनसमोर घडली. ...