लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

How to Make Badishep Sharbat: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. अशा उष्णतेत शरीराला थंडावा देण्यासाठी प्या बडीशेप सरबत.. बघा ही चवदार सोपी रेसिपी (Badishep Sharbat recipe).. वेटलॉससाठीही (helps for weight loss) हे सरबत अतिशय उपयुक्त आहे ...

तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाशामुळे ४५ टक्के लोकांच्या आरोग्याला धोका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्हालाही झोप येत नाही? निद्रानाशामुळे ४५ टक्के लोकांच्या आरोग्याला धोका

निद्रेसंबंधित(Insomnia) विकारांनी एका वैश्विक महामारीचे रूप घेतले आहे. ज्यामुळे जगातील ४५ टक्के जनसामान्यांना आरोग्यासंबंधित व जगण्याच्या गुणवत्तेला धोका निर्माण झाला आहे, ...

Gautam Gambhir MS Dhoni: "मी १३८ कोटी भारतीयांसमोर स्पष्टपणे सांगायला तयार आहे की जर धोनी..."; गौतम गंभीरचं मोठं विधान - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Gautam Gambhir MS Dhoni: "मी १३८ कोटी भारतीयांसमोर स्पष्टपणे सांगायला तयार आहे की जर धोनी..."; गौतम गंभीरचं मोठं विधान

पाहा कॅप्टन कूलबद्दल काय म्हणतोय गौतम गंभीर ...

मुरबाडमध्ये ‘जुकिनी’ फळभाजीची लागवड; इंदेगावात साेमनाथ बाेराडे यांचा २० गुंठ्यात प्रयाेग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुरबाडमध्ये ‘जुकिनी’ फळभाजीची लागवड; इंदेगावात साेमनाथ बाेराडे यांचा २० गुंठ्यात प्रयाेग

बोराडे हे शेतीत नेहमीच निरनिराळे प्रयाेग करत असतात. ...

धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुळवडीनंतर वैनगंगेत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...

मोफत प्रवेशासाठीचे 10,374 अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला नाही ना? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोफत प्रवेशासाठीचे 10,374 अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला नाही ना?

‘शिक्षणाचा हक्क’ अंतर्गत प्रवेश : वयाच्या अटीचे पालन सक्तीचे ...

धुळवडीचा रंग बेरंग; रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुळवडीचा रंग बेरंग; रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

रंगपंचमी साजरी करून बोर नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगेश इंगळे व देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत. ...

गुरुजी तुम्हीसुद्धा..; यवतमाळ जिल्ह्यात आढळले ७० बोगस शिक्षक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी तुम्हीसुद्धा..; यवतमाळ जिल्ह्यात आढळले ७० बोगस शिक्षक

यादी जाहीर होताच यातील अनेक शिक्षक भूमिगत झाले आहेत. अनेकांनी गाव सोडले, तर अनेकांनी आपले टीईटी प्रमाणपत्रही शिक्षण विभागाकडे पडताळणीसाठी देणे टाळले आहे. ...