लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दुकानांवर दगडफेक - Marathi News | Stoning at shops at Umarkhed in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दुकानांवर दगडफेक

जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही बँका व दुकानांवर दगडफेक करण्यात आली. ...

‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे - Marathi News | Hailpate spit for spike therapy in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये स्पीच थेरपीसाठी चिमुकल्यांना हेलपाटे

दोन्ही कानांनी बधीर असलेल्या चिमुकल्या मुला-मुलींना नियमितपणे स्पीच थेरपी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी दररोज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलपाटे मारत आहे. मात्र मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टरच उपलब्ध होत नसल ...

रविवारचा बाजार चोरांना पर्वणी - Marathi News | Sundays market sticks to the thieves | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रविवारचा बाजार चोरांना पर्वणी

शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चो ...

कारागृह उपअधीक्षक चिंतामणी यांची बढती - Marathi News | Prison of Jail Deputy Superintendent Chintamani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारागृह उपअधीक्षक चिंतामणी यांची बढती

अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशावरुन राज्यातील आठ उपअधीक्षकांना अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या उपअधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचा समावेश आहे. शनिवारी पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. ...

एसटीची आस्थापना शाखा बेताल - Marathi News | ST Establishment Branch Better | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीची आस्थापना शाखा बेताल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील आस्थापना शाखा बेताल झाली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान या शाखेत केले जात आहे. याशिवाय रजेवर नसलेल्या लोकांच्या रजा मंजूर करण्याची किमयाही या शाखेने केली आहे. ...

अमरावती विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Amravati section in the next three days with a heavy rain forecast | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

वाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात - Marathi News | Doctor's guardian's courtroom | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉक्टर पालकमंत्र्यांच्या दरबारात

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कठोर शिस्तीचा शिरस्ता राबविला जात आहे. यामुळे अनेकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहे. नाहक त्रास दिला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी हीच कैफियत घेऊन थेट पालकमंत्री मदन येरावार यांचे निवास ...

मर्जीतल्यांसाठी संवर्गातून आलेल्यांवर अन्याय - Marathi News | Injustice to the wishes of the people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मर्जीतल्यांसाठी संवर्गातून आलेल्यांवर अन्याय

गरपरिषदेत प्रशासकीय सावळागोंधळ सुरू आहे. नियम धाब्यावर ठेवून सोयीने पदभार दिला जात आहे. दीर्घ अनुभवी असलेल्यांना सांभाळण्यासाठी संवर्गातून आलेल्या कर्मचाऱ्यांवर थेट अन्याय सुरू आहे. पात्र अधिकारी, कर्मचारी नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात केलेल्या नियुक ...

शहरात नगरोत्थानातील आठ कोटींच्या कामांना मंजुरी - Marathi News | Approval of eight crore works in Nagorothan city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहरात नगरोत्थानातील आठ कोटींच्या कामांना मंजुरी

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या सभेत चर्चेला आलेले पंधराही विषय चर्चेअंती मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात नगरोत्थान व दलितेत्तर, नावीण्यपूर्ण योजनेतील आठ कोटींच्या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरात उपजीविका केंद्र सुरू ...