तालुक्यात शनिवारी दोन तास धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील मिलमिली नदीला पूर आला. गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथगतीने नदीवर सुरू असलेले पुलाचे काम पावसाने कायमचे बंद पाडले. अर्धवट पूल वाहून गेला. तर अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यावसा ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्र ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी १२ वाजता हा उपक्रम पार पडणार आह ...
जिल्ह्यातील दुर्गम जंगलव्याप्त झरीजामणी परिसरात दोन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
एकेकाळी स्वच्छता अभियानामुळे नावारूपास आलेले यवतमाळ शहर आता अस्वच्छतेच्या नावाने ओळखले जावे इतकी दुर्गंधी आणि अस्वच्छता शहरात पसरली आहे. घंटागाड्या, अद्ययावत वाहने असतानाही नाल्या तुंबलेल्या आहेत. शहराचा आवाका वाढताच स्वच्छतेकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष ...
सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही ...
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त पंढरपूर येथे हाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून १५३ बसेस सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून ८ जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. ...
सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा या ...
यवतमाळ : पावसादरम्यान पूल वाहून गेला. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात घटना घडली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ... ...