लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाभूळगावातील युवकाच्या खुनात तिघांंना जन्मठेप - Marathi News | The youth of Babhulgaon gave life imprisonment to three | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाभूळगावातील युवकाच्या खुनात तिघांंना जन्मठेप

पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...

कामगार कार्यालयात चक्क बोगस प्रमाणपत्रे सादर - Marathi News | Presenting bogus certificates in labor office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कामगार कार्यालयात चक्क बोगस प्रमाणपत्रे सादर

कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली. ...

चौकशीसाठी एलसीबीचे प्रमुख वणीत - Marathi News | LCB chief Vanith for inquiry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चौकशीसाठी एलसीबीचे प्रमुख वणीत

पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अ‍ॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही क ...

मुलाचे प्राण वाचविणाऱ्या तानाजींना वीरता पुरस्कार - Marathi News | Tanaji, who saved the child's life, won the gallantry award | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलाचे प्राण वाचविणाऱ्या तानाजींना वीरता पुरस्कार

पैनगंगा नदीत बुडालेल्या बालकाचे प्राण तानाजी जाधव यांनी वाचविले. त्याची दखल घेत उद्देश सोशल फाऊंडेशनतर्फे जाधव यांना वीरता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...

नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गोड घास मिळालाच नाही - Marathi News | The students of Ner taluka did not get any sweet grass on the first day of school | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गोड घास मिळालाच नाही

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देऊन त्यांचे स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. नेर तालुक्यात मात्र शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस उपाशीच गेला. शिक्षण विभागाने पोषण आहाराची ...

स्टेट बँकेच्या आडकाठीमुळे रशियात शिकणाऱ्या शेतकरीपुत्राचे हॉल तिकीट अडकले - Marathi News | state bank reject loan of farmers son's education of medical in Russia | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्टेट बँकेच्या आडकाठीमुळे रशियात शिकणाऱ्या शेतकरीपुत्राचे हॉल तिकीट अडकले

रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाचे हॉल तिकीटच त्याच्या कॉलेजने थांबविले आहे. ...

गंभीर गुन्ह्यांतील पोलिसांना निलंबनमुक्ती नाहीच - Marathi News | There is no freedom from suspension of the offenders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गंभीर गुन्ह्यांतील पोलिसांना निलंबनमुक्ती नाहीच

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ट्रॅप, बेहिशेबी मालमत्ता या सारख्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस निरीक्षक व त्याखालील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, असे राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ...

वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये - Marathi News | 2100 child deaths in 17 districts throughout the year; Most in Nashik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये

बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे. ...

ग्रीन लिस्टमुळे हिरवे स्वप्न करपले - Marathi News | Green list makes green dream! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रीन लिस्टमुळे हिरवे स्वप्न करपले

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली. मात्र अद्याप कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. आॅनलाईन आणि आॅफलाईनच्या कारभारात ग्रीन लिस्ट अडकल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न जागीच करपत आहे. ...