राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटर प्रवासाकरिता सवलत बहाल केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यापुढे स्मार्टकार्डचा वापर होणार आहे. हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात गर्दी केली आ ...
जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल ...
३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनाना स्वागताऐवजी हिरमुसले चेहरे घेऊ ...
नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. ...
अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. ...
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला. ...
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. आधीच शिक्षकांचे शिक्षण सेवक पद निर्माण करून अन्याय करण्यात आला आहे. ...
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर् ...
नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी ...