उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली. ...
जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यातील ८५ टक्के आरोपी निर्दोष सुटले आहेत. केवळ १५ टक्केच गुन्हेगारांचा दोष न्यायालयात सिद्ध होऊ शकला. कनिष्ठ न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. २०१८ मध्ये दाखल गु ...
राजकारणातही साधनशुचिता जपत नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीदिनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. समाजासाठी आयुष्य वेचणाºया बाबूजींना रक्तदान आणि वृक्षारोपण या माध्यमातून कृतीशिल अभिवादन करण्यात ...
लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सप्ताह राबविण्यात आला. यामध्ये सप्रात्यक्षिक मार्गदर्शन करून सुदृढ आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या. ...
पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. ...
नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे. ...
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील ...
झारखंडमध्ये जमावाने एकत्र येऊन एका निरपराध व्यक्तीची हत्या केली. मॉबलिंचींगच्या या घटनेविरोधात सोमवारी उमरखेडमध्ये हिंसक पडसाद उमटले. हत्येचा निषेध करीत उमरखेडमध्ये निघालेला मोर्चा काही वेळातच अनियंत्रित झाला. मोर्चेकऱ्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक ...
भुयारी गटार योजनेच्या कामासाठी संपूर्ण वाघापूर परिसर खोदून ठेवला आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात जाण्यासाठीचे मार्ग खोदकामामुळे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हा प्रश्न लाखो लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग का ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हास्तर शुभारंभ ढुमणापूर येथील बांबू व चंदन उद्यानात वृक्ष लागवड करून करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे होत्या. ...