लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूड्या पतीला संपविणा-या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment to wife who killed husband | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूड्या पतीला संपविणा-या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

ज्याच्याशी प्रेमविवाह केला, तो पतीच दारूच्या आहारी जाऊन दररोज शारीरिक व मानसिक छळ करू लागला. ...

जादा पटाच्या शाळांचा अभ्यास अन् कमी पटावर डोळेझाक - Marathi News | schools in rural, no students are ignored | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जादा पटाच्या शाळांचा अभ्यास अन् कमी पटावर डोळेझाक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगदी मोजक्या शाळांमधील पटसंख्या वाढत आहे. अशा शाळांचा अभ्यास करून शिक्षण विभाग आपला ‘प्रगती अहवाल’ तयार करवून घेणार आहे. तर त्याचवेळी राज्यातील हजारो शाळांमधील पटसंख्या घटत आहे. ...

विचित्र अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a strange accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विचित्र अपघातात एक ठार

भरधाव ट्रकने आॅटोरिक्षाला समोरासमोर धडक दिली. नंतर अपघातग्रस्त आॅटोरीक्षा उलटून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आदळला. या विचित्र अपघातात आॅटोरीक्षा चालक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास मुडणा येथे घडली. ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे - Marathi News | Employees' damages for old pension | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे

जुनीच पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बुधवारी तिरंगा चौकामध्ये धरणे दिले. या आंदोलनात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...

पुसदचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार - Marathi News | Pusad's water supply will be closed for three days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

पावसाच्या पाण्यात जलशुद्धीकरणाजवळील पाईपलाईन वाहून गेल्याने शहराला गुरूवारपासून तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात पुसदकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

भीमकुंड येथील शाळेला अद्याप कुलूपच - Marathi News | Still in the school at Bhimkund, the polelock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीमकुंड येथील शाळेला अद्याप कुलूपच

घाटंजी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या भीमकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अद्यापही कुलूपच आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी शिक्षकाअभावी वºहांड्यात बसत आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात अपघात; ऑटोचालक ठार - Marathi News | Accident in Yavatmal District; Auto-driver died | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात अपघात; ऑटोचालक ठार

ट्रक, ऑटो आणि मोटरसायकल अशा तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात ऑटोचालक जागीच ठार तर मोटरसायकलवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी (दि. ३) सकाळी १० च्या सुमारास घडली. ...

विधानसभेसाठी वणीत उमेदवारांची भाऊगर्दी - Marathi News | Bhai-gardi of the Vani candidates for the Assembly | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विधानसभेसाठी वणीत उमेदवारांची भाऊगर्दी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आह ...

आष्टोना येथे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळली - Marathi News | District square of the school collapsed at Ashtona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आष्टोना येथे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळली

जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे. ...