कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांपूर्वी कापसाला आणि सोन्याला सारखेच दर होते. मात्र, २०१९ मध्ये सोन्याचे भाव ३४ हजार २०० रुपये तोळ्यावर पोहोचले. तर वाढीव हमीदरानुसार कापूस ५५५० रुपये क्विंटलवरच थांबला. ...
तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली. ...
तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. ...
येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले ...
ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. ...
तालुक्यातील तरोडा या गावातील विठ्ठल रामचंद्र हरडे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात तिरडीला त्यांच्या मुलीने व सुनेने खांदा देऊन परंपरेला फाटा देत अग्नी संस्कारही केला. ...
आर्णी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या अनेक चेहऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात हे सर्व प्रमुख चेहरे एकाच व्यासपीठावर आल्याने त्याची चर्चा सुरू झाली. ...
जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे ...
यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत. ...
नगरपरिषद हद्दीत कुठल्याही बांधकाम त्यात गॅसपंप टाकायचा असेल तर अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. येथील दारव्हा मार्गावर प्रभाग २६ मध्ये गॅसपंपाच्या खोदकामात पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. तर मागील १५ दिवसांपा ...